Kitty Party
काही ओळखी, अनोळखी
चाले Kitty Party
आम्ही मिळून साऱ्या जणी
वाटून घेतो सुख दुखं
करतो मौज
आम्ही मिळून साऱ्या जणी
प्रत्येक महिन्याला निघे
नंबर एकीचा
आम्ही मिळून साऱ्या जणी
कधी Color theme
कधी costume
आम्ही मिळून साऱ्या जणी
नवीन नवीन खेळ
खेळतो मजेत
आम्ही मिळून साऱ्या जणी
पहिले वडे आणि chhat वेगवेगळे
शेवटी जिलेबी
आम्ही मिळून साऱ्या जणी
शेवटून घेतो Selfi
आठवणी साठी
आम्ही मिळून साऱ्या जणी
आम्ही जिवाभावाच्या मैत्रीणी
होतो Kitty Party ने
आम्ही मिळून साऱ्या जणी
Veenaa
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा