Login

खरंच रे

दिल से
Dear जिंदगी...

तुला ना नेहमी असंच वाटतं...
कि,' मी काहीही बोलत असते'.

पण खरं सांग...
तू तर खूप समजूतदार आहेस न..

मग...
तुला हे का नाही समजत ..
कि...

' मी जे काहीपण बोलते ..
खरंतर...
खरं खरंच बोलते..
आणि ते पण...

अगदी मनापासून...!

@Sush**