Oct 21, 2020
Poem

खरी पंढरी

Read Later
खरी पंढरी

भगवंत रंगे अंतरी हृदयातल्या मंदिरी

ठेव भाव भक्ती उरी आहे तीच खरी पंढरी

निर्गुण निराकार तो ईश्वर अंतरी साकार

मिळेल भक्तीला आकार परब्रह्म चैतन्याचा

भगवंत ना मिळे मालमत्ता पैशाने

भावभक्ती सद्गुने ईश्वर भेटे सदा...