Login

ज्याचे त्याचे कर्म

कर्मा
अलक...

भाजी निवडतांना भाजीवाले दादांचे लक्ष नाही हे बघून तिने थोडी कोथिंबीर पिशवीत टाकली.
त्याच आनंदात ती घरी पोहचली
आणि लक्षात आलं
पैसे असलेली पर्स कुणीतरी बाजारात उडविली होती.
त्याच वेळेस रेडिओ वरील गाणं कानी पडले
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते हे ईश्वर...

©®मीनल सचिन