Jan 26, 2022
नारीवादी

ज्वलंत..7 झलक

Read Later
ज्वलंत..7 झलक
अचानक लाईट लागली आणि बघणाऱ्यांचे डोळे विस्फारले असा थरार ना कधी पाहिला होता आणि नाही कधी अनुभवला होता समोर ती रक्ताने माखली होती........

पण तिच्या नाही ........

अभिषेक झाला होता तिचा तोही रक्ताचा मूर्तीची स्थापना होऊन पहिला दिवस आणि तिने नरसंहार केला होता मागे दुर्गा तर तिच्या समोर ही कालीच्या रूपात उभी होती आर्य ची आई समाधानाने गालात हसत होती ,तर तो निश्चिंत होऊन तिच्याकडे पाहत होता .


आता रणशिंग फुंकले गेले होते विनाश होणार हे निश्चित होत ही तर फक्त सुरुवात होती .आज खऱ्या त्या दुर्गाला अभिषेक झाला...

*""""*********************************************

ही आहे पुढच्या भागाची छोटीशी झलक .....

आता तुमच्या समीक्षा सांगतील की पुढे काय लिहायचं तुम्ही मला काहीतरी सुचवा ना तुमचे विचार ही यात घेइन मी हा एक सोडून तिच्या शरीरावर चे घाव नाही मिटवू शकत मी .....या कथेत तुमच्या समिक्षाही महत्वाच्या असतील.

आणि मला एकदम छान प्रतिसाद दिल्याबद्दल खरच खूप आभार ...

पार्ट 7 वा 3 दिवसांनंतर पोस्ट केला जाईल त्याआधी मला तुमच्या समीक्षा हव्यात खूप spl बनवायचा आहे पार्ट मला ...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Gaytri Kamble