जुळले प्रेमाचे नाते..

नातं प्रेमाचं

जे तुला ही न कळले 

जे मला हि न कळले 

ते आपल्या नयनांना कळले...

अबोल प्रेम हे आपले, 

आज साऱ्या जगाला कळले.. 

फुलणार्या आपल्या प्रेमाला 

आज साऱ्या जगाने पाहिले.. 

अन कळत नकळत, 

आपल्या या मैत्रीच्या नात्याला 

प्रेमाचे नाव जुळले.. 

???





???