(भाग-१)
सकाळी ती लवकर उठून बाथ घेतला.. व तयार होउन खाली आली.. किचनमध्ये जात आईला म्हणाली..
आई झालं का तुझा आवरून... मला नाश्ता दे लवकर..
आलीस का तु.. कधी तरी मला किचनमध्ये मदत करत जा ना..
पण नाही फक्त रविवारी करते.. बाकी दिवस..
हे आई तु आता सकाळी सुरु नको होऊ मला उशीर होत आहे..
हो ना सकाळी मीच सुरु करते ना.. उद्या लग्न झाल्यावर तुझे होणारे सासु सासरे काय म्हणतेत माहित आहे का तुला..???
की मुलीला काय शिकवले की नाही म्हणुन ..
बाबा.. (आई लग्नाचा विषय काढताच ती बाबांना आवाज देते)
बाबा बाहेर हाँलमधे बसुन पेपर वाचत होते..
ती आवाज दिली म्हणून ते उठुन किचनमध्ये येतात.. तिला पाहत
काय झालं छकुली.. मला का बोलवलीस..??
अहो बाबा तुम्ही इथे या.. असे म्हणतं ती बाजूला सोफ्यावर बसुन बोलतात..
अहो बाबा मी तुम्हाला इतकी जड झाले का..??? की आई माझं लग्न करते म्हणतै..??
नाही बेटा..?? कुठली मुलगी आपल्या बाबाला जड होत नाही..
आईने लग्नाचा विषय काढला म्हणुन तु थोडी आमच्या पासुन लांब राहणार आहे.. कसे आहे ना बेटा.. आपली मुलगी परक्याची धन आहे.. आम्ही आयुष्यभर तुझी सांभाळ करु.. पण काय आहे ना तुझ्या जीवनात योग्य वेळी योग्य तो निर्णय तु घेतला पाहिजे.. आपली परिस्थिती व मनस्थिती पाहून एकेएकदा कठोर निर्णय सुध्दा सोच विचार करून घ्यावा लागतो..
आणि माझं म्हणणं आहे का तु ही कधी तर हे घर सोडून जाणार आहे.. ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात.. ते खरं आहे बेटा.. आणि जीवनात कुठली नाती ठरवुन जोडता येत नाही.. नकळत तेव्हा ते नाते जुळले जाते..
माझं म्हणणं आहे बेटा जास्त विचार नको करु.. कुठलेही आई बाप आपल्या मुलीचा चांगला हित व्हावा.. ती तिच्या जीवनात सुख व खुशी रहावी एवढीच आई बाबाची इच्छा असते बेट
सकाळी ती लवकर उठून बाथ घेतला.. व तयार होउन खाली आली.. किचनमध्ये जात आईला म्हणाली..
आई झालं का तुझा आवरून... मला नाश्ता दे लवकर..
पण नाही फक्त रविवारी करते.. बाकी दिवस..
की मुलीला काय शिकवले की नाही म्हणुन ..
बाबा बाहेर हाँलमधे बसुन पेपर वाचत होते..
काय झालं छकुली.. मला का बोलवलीस..??
अहो बाबा मी तुम्हाला इतकी जड झाले का..??? की आई माझं लग्न करते म्हणतै..??
आईने लग्नाचा विषय काढला म्हणुन तु थोडी आमच्या पासुन लांब राहणार आहे.. कसे आहे ना बेटा.. आपली मुलगी परक्याची धन आहे.. आम्ही आयुष्यभर तुझी सांभाळ करु.. पण काय आहे ना तुझ्या जीवनात योग्य वेळी योग्य तो निर्णय तु घेतला पाहिजे.. आपली परिस्थिती व मनस्थिती पाहून एकेएकदा कठोर निर्णय सुध्दा सोच विचार करून घ्यावा लागतो..
आणि माझं म्हणणं आहे का तु ही कधी तर हे घर सोडून जाणार आहे.. ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात.. ते खरं आहे बेटा.. आणि जीवनात कुठली नाती ठरवुन जोडता येत नाही.. नकळत तेव्हा ते नाते जुळले जाते..
माझं म्हणणं आहे बेटा जास्त विचार नको करु.. कुठलेही आई बाप आपल्या मुलीचा चांगला हित व्हावा.. ती तिच्या जीवनात सुख व खुशी रहावी एवढीच आई बाबाची इच्छा असते बेटा..
तु नको काळजी करू.. फक्त आई जसे बोलते तसे कर..
काय गं झालं का समाधान..तुझ्या बाबांजवळ माझी तक्रार केली ते..
आणि हो आई बाबा ना तुझ्या पेक्षा माझ्या वर जास्त प्रेम करतात.. (ती हसत सांगते..)
(आई मनात खरंच माझी पोरगी खूप गोड व अल्लड आहे)
(आपली लाइफ आपण उत्तम प्रकारे जगायचं व त्याचा आनंद लुटायचा हा तिचा तत्त्व)
तिची क्युट स्माईल.. व गालावर पडणारी खळी.. पखुंडी सारखे तिचे ओठ..
आई बाबची लाडकी.. आई हाउस वाईफ आहे.. बाबा अदिती ग्रुप ऑफ कंपनी मधे बिझनेस मन आहेत.. छोटीशी फॅमिली..
ती तिचे एज्युकेशन पूर्ण करुन पुढे जाऊन बाबांना बिझनेस मधे मदत करायचं हाच तिचा विचार होता..
आपली कथेची नायिका..
????
अदु.. किती उशीर यार.. कुठे होतीस..
सगळे एक एक करत बसतात.. व बुक घेत अभ्यास करायला बसतात.. ती नोटस काढून रिड करत बसते..
सगळे लेक्चर झाल्यावर बाहेर येतात..
(सगळे बाहेर आल्यावर त्याना पाहत म्हणतो)
पण तु आता कसे जाणार घरी.. राहुल तिला विचारतो..
मग दोघेही मिळून निघतात..
तर समोरुन एक भरधाव वेगाने गाडी येत होती.. व छोटी शाळेत जाणारी मुलगी रस्ता पार करत होती.. ती मुलगी पळत जाणार तो माणुस ति अचानक मधे आल्याने तिला उडवून गेला होता.. पुढे जाऊन ब्रेक मारला व मागे वळून पाहतो तर ती मुलगी पडली होती रक्ताच्या थारोळ्यात.. तो घाबरुन गाडी चालू करुन निघून जातो..
कारण आज पर्यत बाँसच्या चेहर्यावर कधी स्माईल तो पाहिला नव्हता.. त्याला कारण ही तसचं होतं...
आणि कधीही कुठल्याही मुलीकडे ढुंकून न पाहणारा व्यक्ती चक्क एक मुलीकडे पाहुन स्माईल केल म्हणजे खरंच त्या मुलीत काही तरी खासियत आहे..
सिग्नल चालू होते तसा तो डायव्हरला गाडी आँफिसला घ्यायला सांगतो..
(मनात विचार करतो.. आज बाँसला काय झालं आहे चक्क एका मुलीची माहीती.. आणि काम वेळेवर केलेले त्याना आवडते.. नाही तर त्याचा रागाचा सामना करावा लागेल मला..)
काही चुकल्यास क्षमस्व.. ??
आणि हो स्टोरी कशी वाटते ते नक्की सांगा..