Oct 24, 2021
कथामालिका

जीवनसाथी...(भाग -२)

Read Later
जीवनसाथी...(भाग -२)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

जीवनसाथी -भाग २


निलेश तिला खाली तिच्या आँफिसजवळ सोडून निघून गेला.. 


ती ही आत जाताना पाहिली की भलं मोठं चार मजली बिल्डिंग ..आजुबाजुला वातावरण छोटी छोटी झाडे लावली होती.. आणि दोन तीन बिल्डिंग सोडून.. काही ठिकाणी Construction काम चालू होता.. आणि ती जिथे उभारली आहे त्याच बिल्डिंगचा नाव (तिचा आँफिस) नाव साफ झळकत होता.. 'Aditya construction business pvt. Ltd '


ती ते नाव वाचून आत आँफिसमध्ये इंटर केला.. ती तिथे रिस्पेशनिस्ट जवळ गेली.. त्याना विचारली.. मँम मी जानवी जाधव न्यु जाँईनिंग आहे मँम.. सरांची पी.ए .म्हणून माझी निवड झाली आहे.. मला आजपासून बोलवले आहे.. मला सरांना भेटायचं होते.. सर आलेत का मँम.. 


अंजली(रिस्पेशनिस्ट) - नो मँम सर अजून आले नाहीत.. येथील आता थोड्याच वेळात.. कारण आज त्याची आज जी मिटींग होती ती कँन्सल झाली.. ते खूप रागात आहे.. ते आले की मी विचारुन तुम्हाला आत पाठवते.. प्लीज तुम्ही इथे बसुन घ्या. 


ओके थँक्यू मँम.. 

असं म्हणत ती तिथेच एका बाजूला बसण्यासाठी काही चेअरस् ठेवले होते.. ती तिथेच बसली.. 


ती तिथेच काही वेळ बसुन राहते.. सकाळचा विचार अजूनही मनातून गेलेला नव्हता.. त्यामुळे ती थोडा नर्वस फिल करत होती.. आणि एकीकडे खुश होती की बाँस पेक्षा आज लवकर ती आँफिस आली म्हणून.. कारण अजुन बाँसची इंन्टीरी झाली नव्हती.. 


  आँफिसमध्ये एक नजर फिरवते.. सुंदर असा मोठा आँफिस.. पाच -सहा केबिन..  बाँसचा वेगळा केबिन.. प्रत्येक केबिनमध्ये एक टेबल त्यावर कंप्युटर.. बाजूला छोटी फुलदाणी.. आणि काही फाईल्स होते..सगळे आपल्या आपल्या काम करण्यात बिझी होते.. आँफिसमध्ये तर पूर्ण शांतता.. 


 ती जसा पुर्ण आँफिसवर नजर टाकली.. मग पुन्हा विचारत पडते.. ही रिस्पेशनिस्ट म्हटली की आज त्याची मिटिंग कँन्सल झाली ते रागात आहे म्हणुन.. म्हणजेच त्याचा स्वभाव रागीट आहे का..??? ती विचार करत असतेच की.. तो आँफिसमधुन इन्टर करुन तो आत येतो.. त्याचा बेल्जर नीट करत.. पुर्ण आँफिसवर एक नजर फिरवतो.. आत येत असतो की.. ती बसलेली त्याला पाहुन उठून उभी राहते.. तो तिच्या कडे पाहतो एक जळजळीत एक रागीट कटाक्ष टाकतो.. तिच्यावर.. मघ पुन्हा समोर पाहून स्वतः च्या केबिन मध्ये जाऊन बसतो.. 


शट ही इथे काय करती आहे.. (केबिनमध्ये चेअरवर बसुन जानु विषयी विचार करत असतो) हिच्या मुळे माझा सगळा मुड गेला आहे.. आज माझी इंपारटंट मिटींग हिच्या मुळे कँन्सल झाला आहे.. आता तरी मी हिला सोडणार नाही.. माझ्या साठी कोणाचेही फिल्गिस् इंपाँरटंट नाही.. मला फक्त पैसा आणि वेळ माझ्या साठी खुप महत्वाचा ठरतो.. बाकीचे गोष्टी माझ्या साठी क्षुल्लक वाटतात.. असे म्हणुन तो मनात काय तरी ठरवतो.. 

व तिथे लँडलाईन वरुन अंजली (रिस्पेशिस्ट) ला काँल करुन जानवीला आत पाठवायला सांगतो.. 


(तर तुम्हाला कळलंच असेल की सकाळचा माणुस तो दुसरा तिसरा कोणी नसुन जानवी चा बाँस आहे..जिने चुकुन त्याचा धक्का लागला होता त्यामुळे त्याची मिटिंग कँन्सल झाली होती ) 


आदित्य देशमुख नाव.. नेहमीच चर्चेत असायचे कामाबाबत.. 

नेहमीच कुणावर तरी रागावलेला असल्यासारखा चेहरा करून असायचा.. (रागीट लुक /रागीट स्वभाव) स्वतः च्या हिमतीवर AD construction directer Manger (MD) ..

पैसा असला की सगळं काही मिळवता येत असा त्याचा ठाम विश्वास... (ओवर काँन्फिडनस अजुन काय)  आणि प्रेमाची अतिशय चीड असलेला हँन्डसम बिझनेसमन..
(क्रमशः)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now