सर्वप्रथम सबस्क्रिप्शन घेणाऱ्या सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद. आजकाल जिथे माणूस अवाजवी खर्च करतो तिथे तुम्ही वाचनाला प्राधान्य दिलंत याबद्दल तुमचे विशेष कौतुक. कलेचा आणि कलाकारांचा सन्मान ही एक प्रकारे स्वरस्वतीपुजाच असते. तुमच्यामुळे लेखकांना एक सन्मान आणि प्रेरणा मिळण्यास मदत झाली.
सबस्क्रिप्शन घेणाऱ्या वाचकांचा आम्ही फीडबॅक जाणू इच्छितो. सबस्क्रिप्शन मधील कथा तुम्हाला कश्या वाटल्या? तुम्हाला काही बदल अपेक्षित आहेत का? एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा.
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा