Feb 28, 2024
Readers choice

ईरा दिवाळी अंक 2021

Read Later
ईरा दिवाळी अंक 2021

ईरा दिवाळी अंक 2021 प्रगल्भ आणि सक्रिय वाचक कुठे असतील तर ते फक्त ईरावर. आपण वाचनाचा फक्त आनंद घेत नाहीत तर त्या कथा वाचक अक्षरशः जगतात, त्या पात्रांना अनुभवतात..पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतात. अश्याच सुंदर कथांमधून आणि लेखांमधून आपले लेखक पुन्हा आपल्यासमोर आले आहेत एका नव्या स्वरूपात. ईरा दिवाळी अंक 2021 मधून आपले आवडते लेखक आपल्या भेटीला येत आहेत. नंदिनी, स्वीकार, सनकी यासारख्या कथांचे extra भाग तुम्हाला वाचायला मिळतील. याशिवाय माहितीपूर्ण लेख, expert व्यक्तींचे मार्गदर्शन, सौंदर्य टिप्स, निरनिराळ्या रेसिपीज, दिवाळी साठी खास रांगोळ्या आणि सर्व लेखक आणि वाचकवृंदाचे विशेष नामोल्लेख हे या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य. केवळ महिलाच नाही तर बालकांसाठी विविध माहितीपूर्ण कथा, लेख, खेळ, कोडी, विज्ञानाचे प्रयोग इत्यादी बाल ईरा भागात समाविष्ट असेल. आपल्यासोबतच आपल्या लहान मुलांनाही गुंतवणूक ठेवणारे हे मासिक तुम्हाला नक्की आवडेल. ईरा दिवाळी अंक आम्ही देत आहोत अगदी आपल्या घरपोच. किंमत 199/- रुपये डिलिव्हरी चार्जेससह..नोंदणी साठी खालील लिंकवर जा. आणि हो, जरा लवकर, कारण मर्यादित प्रति आहेत.. ईरा दिवाळी अंक 2021.. मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

https://forms.gle/ka3vMa5Mv17KryvW9

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sanjana Ingale

CEO at irablogging

CEO (Ira Blogging)

//