ईरा आयोजित भव्य राज्यस्तरीय स्पर्धा

Ira Competition


नमस्कार... ?


ईरा ब्लॉगिंग घेऊन येत आहे वाचक, लेखक आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी विविध स्पर्धा. केवळ आपणच नाही तर आपल्या कुटुंबियांनाही यात आपण सामील करू शकता. स्पर्धा खालीलप्रमाणे.? विजेत्यांना ईरा तर्फे ट्रॉफी व सर्टिफिकेट आणि सहभागी स्पर्धकांना डिजिटल सर्टिफिकेट प्राप्त होईल.

???लहान मुलांसाठी???

वयोगट
4 ते 7 वर्ष ?
8 ते 11 वर्ष ?
12 ते 15 वर्ष ?

1. चित्रकला स्पर्धा ?️??️??️
2. रांगोळी स्पर्धा ???
3. पाककला स्पर्धा ???
4. गायन स्पर्धा ?️??????
5. नृत्य स्पर्धा ???
6. हस्ताक्षर स्पर्धा ?️??️

_________

???महिलांसाठी ???

1. रांगोळी स्पर्धा ???
2. निबंध लेखन स्पर्धा ?️?️
3. चित्रकला स्पर्धा ?️?️?️?️?️?️
4. नृत्य स्पर्धा ???
5. पाककला स्पर्धा ???
6. वक्तृत्व स्पर्धा ?
7. गायन स्पर्धा ?????
8. टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा ???
9. बागकाम स्पर्धा ???
10. हस्ताक्षर स्पर्धा ?️?️?️
11. फोटोग्राफी स्पर्धा

???ज्येष्ठांसाठी???
1. अनुभव कथन स्पर्धा

स्पर्धेचे नियम आणि अटी लवकरच कळवण्यात येतील. इच्छुकांनी कृपया ईरा फेसबुु पेजवरील ग्रुप मध्ये ऍड व्हावे.??