इंटिरियर डिझायनिंग मध्ये रंगांचे महत्व(ब्राउन रंग)

Interior design,colors, importance of colors in interior designing

मागील ब्लॉग मध्ये आपण Red color हा नक्की कसा आहे आणि Interior designing मध्ये त्याचा  वापर आपण नक्की कशा प्रकारे करू शकतो हे बघितले

मागील ब्लॉग पासून आपण अशा10 रंगांबद्दल बोलत आहोत जे interior designing मध्ये प्रामुख्याने वापरले जातात.यातीलच पुढील रंग आहे "Brown"

लाल रंगाच्या "Vibrant" आणि "Energetic"स्वभावानंतर ब्राउन रंग आपल्याला भेटतो तो त्याच्या हलक्या आणि मृदू स्वभावाच्या स्वरूपात.लाल रंगापेक्षा हा रंग "Lighter" आणि "Softer"समजला जातो.

"Brown color"हा "Earthy color"म्हणून ओळखला जातो.आपल्या आजूबाजुला तो आपल्याला अगदी झाडांच्या खोडांपासून (Trunks)ते मातीच्या(soil) विविध "shades"पर्यंत सगळीकडे आपल्या मूळ रुपात दिसतो.

नारंगी (Orange) आणि काळा(black) हे दोन रंग एकत्र करून आपल्याला "Brown",रंग मिळतो.

How can we use color "Brown"in interior designing

Brown रंग आपण कुठे कुठे वापरू शकतो

इंटिरियर डिझाइनर म्हणून काम करताना जेव्हा आपण भिंतींचे रंग, पडदयांचे रंग,एकूणच संपूर्ण जागेची रंगसंगती(color combinations)जेव्हा ठरवतो तेव्हा "color pallate"कोणते निवडतो आहे ते महत्वाचे असते.आपण असे रंग निवडायला हवे की ज्या रंगांमुळे मनाला "Warm","secured",आणि "Inspired"वाटेल.

Natural आणि soft रंग असल्यामुळे "ब्राउन"रंगामध्ये मुळातच वरील तिन्ही गुण असतात.आणि म्हणूनच हा रंग वापरून आपण मोठ्या "Spaces"मध्ये इतर "Elelments"च्या साहाय्याने अगदी magical इफेक्ट आपण साध्य करू शकतो.

ब्राउन रंग हा स्वभावतःच relaxing असल्यामुळे कधी कधी त्याचा वापर मनाला निष्क्रियता आणि ध्येयहीन असल्याचा अनुभव देऊ शकते,किंवा या रंगाचा अतिवापर कधी कधी "Dipressing"देखील वाटू शकतो. म्हणूनच ब्राउन रंग हा "Happy colors" बरोबर वापरणे कधीही योग्य ठरते,जसे की लाल,पिवळा,पांढरा, हिरवा,नारंगी.

ब्राउन रंगाशी जोडलेल्या भावना

Emotions associated with the color Brown are:

सुरक्षितता, सुरक्षितता, अवलंबित्व, उबदारपणा, आराम.

Safety, Security, Dependability, Warmth, Comfort.

लवचिकता, आत्मा, दृढनिश्चय, कठोरता.

(Resilience, Spirit, Determination, Rigidity.)

दुःख, एकटेपणा, नैराश्य, अलगाव,उदासीनता.

(Sadness, Loneliness, Depression, Isolation, Indifference.)

विशालता, मोकळेपणा, कठोरपणा, एकता.

(Vastness, Openness, Starkness, Solidarity.)

सामर्थ्य, सामर्थ्य, परिष्कार.

(Strength, Power, Sophistication.)

पुढील लेखामध्ये आपण नारंगी रंग(Orange color)बद्दल जाणून घेऊया.

🎭 Series Post

View all