Jan 28, 2022
कविता

मी समाधानी व्हावे..

Read Later
मी समाधानी व्हावे..

निष्पाप, निष्कलंक असे काही मला मिळावे

कुणाच्याही दुःखावर घातलेली फुंकर,

स्वतःचा आनंद स्वतः शोधावा आणि त्यातून जे हसू चेहऱ्यावर खुलेल ते निष्पाप, निष्कलंक असेल..

हे उत्तर आरशातल्या माझ्याच प्रतिबिंबाकडून मला मिळून

मी समाधानी व्हावे..




ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..