वादळ -माणुसकीचं

A Poem On Humanity


वाट बघतेय मी
त्या किनार्यावर...
अमानुषतेच वादळ
क्षणार्धात शमण्याची.., अन्
माणूसकीचं वादळ
कानाकोपर्यात पुन्हा
एकदा घोंगावण्याची
वाट बघतेय मी
त्या किनार्यावर.......पुन्हा एकदा..!! 

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे