चला जाऊ या होळी पेटवायला;
दारिद्र्य , नैराश्याचे दहन करायला.
पवित्र अग्निचे दर्शन घेऊ ;
एकमेकांना शुभेच्छा देऊ .
दारिद्र्य , नैराश्याचे दहन करायला.
पवित्र अग्निचे दर्शन घेऊ ;
एकमेकांना शुभेच्छा देऊ .
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा