Login

हिंदोळ्यावर

Poem
ठरले होते आपले झुलायचे,
 एकत्र आयुष्याच्या हिंदोळ्यावर ,
आलास तू ,झुललास तू, 
मन भरल्यावर सोडून गेलास तू..
सांगत होते सगळे शोधला आहेस नवीन झुला तू....
पण मी वेडी थांबले आहे तिथेच त्या झुल्यावर ,
या आशेवर कि कधीतरी जुन्या आठवांना स्मरून
येशील परत त्याच हिंदोळ्यावर....