तुझी ती भेट भाग -१४

Another destiny , another incident between these three people .

अलिना -" Thank you ."


     

हे बघून स्नेहाला वेगळंच वाटलं . आता पुढची ट्रिपला हे निघाले . कार्तिक कुठे घेऊन जाणार होता . हा प्रश्न स्नेहा आणि अलिनाला दोघांनाच पडला होता.

       गाडीमध्ये एक वेगळीच शांतता पसरलेली होती . कोणी काहीच बोलत नव्हते . स्नेहाच्या मनात आग लागली होती . अलिनाला शांत होती , कारण तिच्या मनात कालची त्या तळेच्या किनारी स्नेहा आणि कार्तिक एकत्र बसलेले आठवत होती . कार्तिक शांत होता , अलिनाची चिंता त्याला खात होती . स्वतः  एवढी का चिंता करत होता हे त्यालाही माहिती नव्हतं .


      

ताहोई तळ्यापासून निघून त्यांना बरीच वेळ झालेली होता.

कोणी काहीच बोलत नव्हते . काहीतरी विषय काढावं म्हणून कार्तिक म्हणाला .

कार्तिक-" Alina .. You didn't tell me about your shoot . I mean which ad shoot you have to do ?"

अलिना -" Actually its a beauty product ."

कार्तिक -" You used it before ?"

अलिना -" No ."

कार्तिक -" then how can you do their ad without using the product ."

अलिना -" I didn 't think about it . Actually its not necessary to use it . Its my first opportunity, so I can’t take any risk about my career.”

कार्तिक -" Ohh ... I can understand ."


 

मग परत शांतता पसरली . स्नेहाला का कुणास ठाऊक हि शांतता खात होती .

स्नेहा -" Alina .."

अलिना -" Yeah ."

अलिना मागे न बघताच म्हणाली .

स्नेहा -" I want to see your ad shoot ."

अलिना -" sure ... I will take you there .."


    

खरतर स्नेहा अलिना सकाळच्या वागण्याचं कारण विचारणार होती . पण मध्येच विषय बदलली .


      

कार आता थोड्या वर्दळीच्या ठिकाणी आली होती . समुद्र किनारा लागला होता . त्याच्याच कडेने कार्तिक कार चालवत होता . ती भव्य नजारा ही दोघी अनुभवत होत्या . कार्तिक या दोघांना सर्प्राइज देण्यासाठी पुढच्या ठिकाणी घेत होता .

स्नेहा -" Kartik ... What is the next spot of trip ?"


स्नेहा

भव्य दृश्य बघताना अचानक म्हणाली .

अलिना -" Hearst castle ."

कार्तिक -" correct ."


    

थोड्यावेळाने त्या किल्लाच्या भोवती ते आले . कार्तिक कार पार्क करण्यासाठी गेला. खूप काही गर्दी नव्हती . पण त्या किल्लेची एक विशेष महत्व होती . समुद्राच्या किनारी त्याची भव्य वास्तू होती . किल्लेच्या आसपास खूप सारेजण फोटो काढत होते . अलिना आणि स्नेहा त्या इमारतीच्या सुंदरतेमध्ये हरवून गेले . अलिना इथलीच होती , पण ती या किल्ल्यात पहिल्यांदा आलेली होती . कार्तिक कार पार्क करून आला .

कार्तिक -" Lets go ."

किल्ल्याच्या विरुद्ध दिशेनी तो घेऊन जाऊ लागला.

स्नेहा -" Where?"

कार्तिक -" In resort .."

अलिना -" But i have a ad shoot."

कार्तिक -" Dont worry.. We will reach before that"

अलिना -" are you sure ?"

कार्तिक-" Definitely sure ."

     एवढं सांगितल्यावर रिसॉर्टला जाण्यासाठी दोघ्या तयार झाल्या. रिसॉर्टवर गेल्यावर चेक इन केले व रूमकडे गेले. रूम अगदी हवेशीर आणि सुंदर होत. अगोदरच्या हॉटेलपेक्षा ही रूम चांगलीच होती . 

   
     सगळे आधी फ्रेश होण्याच निर्णय घेतले . फ्रेश होऊन ते परत   किल्लेच्या दिशेनी जाऊ लागले . आतमध्ये आर्टचे विविध वस्तूंचे संग्रालय होते . त्या वस्तूंचे इतिहास खूप प्रसिद्ध होती. किल्ल्याच्या अजून आत गेल्यास मोठी बगीचा पसरलेली होती. आतमध्ये रूमसुद्धा होते , पण महत्वाच्या आणि मोठ्या लोकांनाच तिथे राहण्यासाठी परवानगी होती. आतमध्ये खाण्यासाठी सुद्धा व्यवस्था होती .

स्नेहा -" alina ... Lets enjoy our meal here ."

प्रवास केल्यामुळे सर्वाना भूक लागली होती.

अलिना -" Ok …"


     

ती एक छोटीशी स्माईल करत म्हणाली . कालच्या पासून आज हसत होती , म्हणून या दोघांना बर वाटू लागलं . तिघेही जेवणासाठी ऑर्डर दिली . टेबलावर बसल्यावर अलिना आजूबाजूच्या वातावरणाच आनंद घेत होती . तेंव्हा स्नेहा कार्तिकला भुवया उंचावून ' काय प्लॅन आहे' असं विचारली. तो हातवारे करून ' वाट बघण्यास सांगत होता'.


    

काहीवेळाने ऑर्डर आली. तिघेही खाण्यात व्यस्त झाले. अलिना जरा गडबडीतच खात होती . तिला अजून हा किल्ला बघायचा होता . जेवण संपल्यावर कार्तिक बिल पे केला आणि तिघेही पुढच्या दिशेनी निघाले .


     

किल्ल्यातील वस्तूचे संग्रालय पाहण्यात खूप वेळ गेला . तिघेही त्यात व्यस्त होते . त्या वस्तूंचे फोटो काढणे , कधी त्यासमोर स्नेहा उभी असाताना , कधी अलिना उभी असताना , तर कधी दोघी उभी असताना कार्तिक फोटो काढत होता. बघता बघता संध्याकाळ होत आलेली होती. कार्तिक शेवटचा एक पॉईंट दाखवण्यासाठी खूप उत्सुक होता .

कार्तिक -" Hey ladies .. Now my surprise point is this .."


   

तो किल्लेच्या एका बुरजेकडे बोट दाखवत होता. या दोघींना आता तिथे जाण्याची उत्सुकता होऊ लागली . हळूहळू ते वर चढू लागले . वर जाताच दोघींच्या डोळे चमकू लागले . समोर समुद्र पूर्ण जमीन सामावलेलं होत. सूर्य त्या समुद्रात डुबकी घेण्यास जात होता . आकाशभर तांबडं प्रकाश पसरलेलं होत. दोघींच्या तोंडून एकदमच उद्गार निघालं .

अलिना - " wow."

स्नेहा-" wow."

दोघी एकदमच म्हणले . आश्चर्याने एकमेकांना बघितले आणि हसू लागले .

कार्तिक -" Thats my surprise ladies ."

अलिना -" Thats a good surprise ."

कार्तिक-" You know the history of this point ."

अलिना -" Whats that ?"

कार्तिक -" At this point , king and queen spent lot of time together .After this , lovers spend the time together here."

अलिना -" Just like you two .."

अलिना अशी म्हणताच स्नेहाच गाल अगदी गुलाबी झाली होती .

कार्तिक -" no no .... we are not lovers .."

कार्तिक अस बोलताच स्नेहाच्या हृदयाला धक्का तर बसला . पण सोबत अलिना ही विचारात पडली .

कार्तिक -" We are just friends . Tell her sneha .."

स्नेहा अढकळत म्हणाली .

स्नेहा -" Yeah yeah... he is correct ."

तिच्या मनात मात्र वेगळीच भावना होती. हे ऐकताच अलिनाला एकदम ठसका लागला आणि ती खोकू लागली .कार्तिक पुढे तिच्या पाठीवर हात फिरवू लागला.

कार्तिक -" स्नेहा ... पाणी आण ग.."

स्नेहा गडबडीने बुरुजेच्या खाली उतरू लागली .

कार्तिक -" Are you ok ?"

अलिना -" Yeah Im fine ."

तिला मानसिक सुखद धक्का बसलेला होता.

अलिना -" you both are not lovers?"

कार्तिक -" Yeah .. why? What happened ?"

अलिना -" Nothing .. "


   

हे ऐकून तिला थोडं बर वाटू लागल होत . तिच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल पसरलेली होती आणि तिच्या समोर पसरलेल्या तांबूस किरण्यावर तिची नजर गेली .

अलिना -" Look that .. one great evening , with one person ."

      ती अशी बोलताच कार्तिकही तिकडे बघू लागला . सूर्य हळुवारपणे समुद्रात बुडत होता . अलिनाच्या हाताच स्पर्श कार्तिकच्या हाताला लागत होत. हळूच कार्तिक तिच्या हाताला हातात घेतला. अस हात पकडल्याची जाणीव झाल्यास अलिना कार्तिकच्या चेहऱ्याकडे पाहिली. त्याच्या डोळे तांबूस किरण्यांनी चमकू लागल होत . अस बघताच त्याच्या खांद्यावर हलकीशी मान ठेवली . अगदी क्षण थांबून गेलेला होता . दोघेही त्या नजऱ्यात हरवून गेलेले होते .

       इतक्यात स्नेहा पाण्याची बाटली घेऊन आली आणि तिची नजर या दोघांवर पडली ....

**********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

मला माहिती याचे भाग उशिरा येत आहेत. पण सगलीकडचे काम करून भाग लिहावं लागत . प्लीज समजून घ्या.. पण पुढील भाग लवकर लिहिण्याचा प्रयत्न करीन .. हा भाग कसा वाटला नक्की कळवा ... धन्यवाद ...

🎭 Series Post

View all