तुझी ती भेट... भाग - ९

Now it's time for friendship . Sneha planned the trip for more time .

जेनी -" Any problem??"

स्नेहा -" just an emergency... Can you inform to the professor ??.. Please..."

जेनी -" Ok..."

स्नेहा -" Thank you honey... Bye.."

जेनी -" Bye... Take care.. "

    स्नेहा गडबडीत लॅबमधून जाण्यासाठी सॅक भरू लागली. सॅक भरून झाल्यावर ती बाहेर आली आणि टॅक्सी करून थेट हॉस्पिटलला निघाली. हॉस्पिटलला पोहचताच ती कार्तिकला फोन लावली. त्याला वॉर्ड नंबर विचारून ती त्या वॉर्डकडे जाऊ लागली. त्या वार्ड कम रूमच्या बाहेर कार्तिक बसला होता . त्याला बघून स्नेहा पटापट पाऊले टाकत त्याच्या जवळ आली. पाऊलांचा आवाज जवळ येण्याचा आवाज ऐकताच खाली घातलेल डोक कार्तिक वर केला , तर त्याला स्नेहा येत असलेली दिसली. स्नेहा जस जवळ आली तस तो उभा राहिला. 

        स्नेहा सॅक सांभाळत त्याला विचारली. 

स्नेहा -" काय झालं अलिनाला ?"

कार्तिक -" सकाळी तू निघून गेलीस . तेंव्हा खूप वेळ होऊन सुद्धा तिला जाग आली नाही. तिला उठवण्यासाठी तिला हात लावला तर कळाल की तिला खूप ताप भरला आहे . मी लगेचच कॉल लावून डॉक्टरांना बोलावलं . ते म्हणाले अडमिट करावं लागेल. मग इथे आल्यावर कळाल की तिला ताप , सर्दी तर आहेच वरून तिचा ब्लड प्रेशर हाय झालाय आणि..."

स्नेहा -" आणि काय??"

कार्तिक -" आणि तीच मानसिक दृष्ट्या सुद्धा हेल्थ खालावलेली आहे. "

स्नेहा -" अस कस होईल??.. काल तर तिला काम मिळालं होत आणि ती खूप खुश सुद्धा होती. "

कार्तिकसुद्धा विचार करत म्हणाला. 

कार्तिक -" तेच तर मला कळत नाहीये. एवढ चांगलं चान्स मिळाल्यावर सुद्धा तिला मानसिक त्रास कशाचा असू शकतो. " 

स्नेहा -" आता कशी आहे ती ??"

कार्तिक -" सध्या तर ती शुध्दीवर नाहीये. डॉक्टर म्हणाले तिची काळजी नीटपणे घ्यावं लागणार. "

स्नेहा -" ह्म..." 

      दोघेही आता ती शुध्दीवर येण्याचा वाट पाहत राहिले. वाट बघता बघता संध्याकाळ झाली , तरी ती शुद्धीवर आलेली नव्हती. दोघांना जोराची भूक लागली होती. 

कार्तिक -" खूप वेळ झाला . अजुन ती शुध्दीवर आली नाही. "

स्नेहा -" हो... "

कार्तिक -" तुला भूक लागलीय का?"

स्नेहा -" का?.. तुला लागलाय म्हणून विचारात आहेस ना??"

कार्तिक पोटाला हात धरून आणि साजुकसा चेहरा करून होकारार्थीत मान हलवला . त्याला बघत स्नेहा नाईलाजाने म्हणाली.

स्नेहा -" बर चल... ???????? "

    तीच हे वाक्य ऐकताच कार्तिक लगेचच उभा राहिला. नर्सेला काही सूचना देऊन दोघेही हॉस्पिटलच्या बाहेर असलेली कॅफेमध्ये गेले. 

      कॅफेमध्ये गर्दी थोडी कमीच होती. खुपशे टेबल मोकळे होते. त्यातल्याच एका टेबलावर दोघे बसले. बसताच स्नेहाने वेटरला ऑर्डर घेण्यासाठी बोलवली. 

वेटर -" Yes mam.... "

स्नेहा -" I wanna take one coffee with some cream rolls. Thank you ????."

तीच ऑर्डर दिल्यावर तो कार्तिककडे वळला.

वेटर -" Your order sir??..????????"

कार्तिक -" Yes... Get me one cheese burger, one large pizza and one cup coffee.."

एवढं ऑर्डर ऐकुन स्नेहा आणि तो वेटर दोघेही हरपून गेले. कोणी इतकं कसं काय खाऊ शकत? दोघेही त्याला बघत असलेल बघून कार्तिक म्हणाला.

कार्तिक -" what??"

स्नेहा -" कर्तिक.... तू इतक खाणार आहेस ?? ????????.."

कार्तिक -" हो.... मला भूक लागली आहे ."

स्नेहा -" पण एवढं???"

कार्तिक -" हो...."

स्नेहा नाईलाजाने वेटरकडे बघत म्हणाली. 

स्नेहा -" please... Get that stuffs also.."

वेटर -" ok mam..."

वेटर ऑर्डर घेऊन गेला . त्यानंतर थोडावेळ दोघांमध्ये शांतता पसरली. 

स्नेहा -" कार्तिक  . "

कार्तिक -" ह्म्म..."

ती शून्यात बघून म्हणू लागली.

स्नेहा -" मला अलिनाबद्दल खूप वाईट वाटत रे .."

कार्तिक -" मलापण ग..."

स्नेहा -" म्हणजे बघ ना... एकतर ती एकटी राहते. ते पण स्ट्रगल करत एका मुलीला राहणे म्हणजे खूपच अवघड असते आणि त्यात ती अॅक्ट्रेस होऊ पहात आहे म्हणल्यावर खूपशा संधी नाही भेटणार. "

कार्तिक -" खरच आहे ग. जेंव्हा मी रूममध्ये पहिल्यांदा आलो होतो. तेंव्हा तिला खाण्यासाठी काहीही नव्हतं. म्हणजे अगदी वाईट परिस्थिती झाली होती आणि त्यात डायरेक्टरचे नाही ते मागण्या ऐकुन ती बिचारी रागात येत होती ."

स्नेहा -" किती दिवसानंतर ती काल खुशीत होती ना ??.. तिला कधी नाही ते तिला संधी मिळाली होती आणि आज अचानक अस झाल.."

कार्तिक -" पण अस का झालं हे पण मला कळत नाहीये?"

स्नेहा -" तिच्या मनात वेगळेच विचार चालू असतील तर..."

ती हे वाक्य पूर्ण करताच वेटर ऑर्डर घेऊन आला. 

वेटर -" Your order madam ... And your sir.."

एवढं बोलून तो ऑर्डर टेबलवर ठेवला.

कार्तिक - " Thank you..." 

वेटर -" Welcome sir.."

   तो निघताच कार्तिक आलेल्या ऑर्डर वर ताव मारू लागला. जेंव्हा तो बर्गर खायला घेतला , तेंव्हा त्याला ती एक घटना आठवली . जेंव्हा अलिना मिकी माउसच्या वेशात होती आणि ती दिवसभराच्या कमावलेले पैशातून घेतलेलं बर्गर खाण्यासाठी बेंचवर बसली होती . एक चोर येऊन तो बर्गर हिसकावून पळून गेला होता. तेंव्हा तो सुद्धा त्याच्या मागे धावला , पण काही उपयोग नाही झाला होता. तिची दिवसभराची कमाई वाया गेली होती. 

     ते प्रसंग आठवताच तो ते बर्गर खाली ठेवला . अचानक त्याला काहीच खायला नको वाटतं होत. तो अचानक बर्गर खाली ठेवलेला पाहत स्नेहा म्हणाली.

स्नेहा -" कार्तिक.... व्हॉट हॅपेनेड??" 

कार्तिक -" काही नाही.."

स्नेहा -" आर यू शुअर ??"

कार्तिक तिच्याकडे न बघताच म्हणाला.

कार्तिक -" हा.."

     त्या दोघांतील शांतता कर्तिकच्या मोबाईलनी दूर केलं. मोबाईल वाजल्याने कार्तिक उभा राहून खिशातील मोबाईल काढला आणि रिसिव्ह केला.

कार्तिक -" Hello ... Yeah .... Ok coming .."

तो कॉल कट करत टेबल वरील सर्वकाही आवरू लागला. त्याला बघून स्नेहा म्हणाली.

स्नेहा -" काय झालं रे??.. कुणाचा फोन होता??"

कार्तिक -" अग हॉस्पिटलमधून फोन होता. अलिना शुध्दीवर आली म्हणे.."

स्नेहा - " अरे ... मग चल पटकन..."

    एवढं म्हणत ती सुद्धा आवरू लागली. थोड्यावेळात ते आवरून हॉस्पिटलला पोहचले.  वॉर्डच्या बाहेर पोहचताच ते पाहिले की डॉक्टर अलीनाला काहीतरी सांगत होते आणि ती त्यांना ऐकत होती. त्यांना बघून हे दोघेही आत आले. 

स्नेहा -" Hi Alina... Are you feeling well??"

तिच्या चेहऱ्यावर क्यूट अशी स्माइल देत अलिनाला विचारली. अलिना तशीच स्मा इल देत म्हणाली

अलिना -" Yeah... I'm well now..."

  तीच ते वाक्य बोलणं  कार्तिकला वेगळ्याच प्रकारची समाधान देत होती. कारण ती बरी झाली पाहिजे हेच त्याच्या सुद्धा मनात होत. 

   कार्तिक तिच्याकडे काहीतरी बोलणार तोच डॉक्टर सल्ला देऊ लागले . 

डॉक्टर -" Alina.. You have to take the rest ... Ok??"

अलीना फक्त मान हलवत होकारार्थी दर्शवली. डॉक्टर दुसऱ्या पेशंटला अटेंड करण्यासाठी निघाला. कार्तिकला त्यांच्या सोबत काहीतरी बोलायचं होत. 

कार्तिक -" Excuse me... "

कार्तिक डॉक्टरच्या पाठी जाऊन त्यांना  विचारण्यासाठी म्हणाला .

कार्तिक - " Doctor..."

डॉक्टर मागे वळून कार्तिक कडे बघितले. 

डॉक्टर -" Yes..."

कार्तिक -" What happened to Alina??"

डॉक्टर -" She is alright now... But she has to take the rest and also about her mental health.... "

कार्तिक -" ok doctor... Can we take her to the home..."

डॉक्टर थोडावेळ विचार करत म्हणाले.  

डॉक्टर -" Ok... But at one condition."

कार्तिक -" What ?"

डॉक्टर -" You have to take her care in these days..."

कार्तिक -" Absolutely sir.."

डॉक्टर -" Ok then... You can take her to the home..."

कार्तिक -" Ok sir... Thank you..????????"

कार्तिक डॉक्टरशी बोलून परत अलीनाच्या बेडजवळ आला. स्नेहा ती आलेलं बघताच डोळ्यांनीच इशारा करून   'कुठ गेला होता' अस विचारली. तर कार्तिक फक्त मान हलवला जस काही ' कुठ नाही ' अस म्हणाला असावा. 

कार्तिक -" So Alina.... Let's go ..."

अलिना -" Where ??"

कार्तिक -" At home .."

अलिना -" Really ??... Doctor gave us the permission or what ??" 

कार्तिक -" Yes Alina... Let's go.."

अलिना -" Ok... Give me one minute... "

एवढं म्हणत ती वाशरूम मध्ये गेली. ती जाताच स्नेहा कार्तिक कडे वळली .

स्नेहा -" तिला घरी घेऊन जायचं??"

कार्तिक - " होय.... "

स्नेहा -" डॉक्टर परवानगी दिली??"

कार्तिक - " हो... फक्त एका कंडीशनवर  ."

स्नेहा -" कुठली कंडीशन ?"

कार्तिक - " मला तिच केअर करावं लागेल. "

स्नेहा -" तू एकटाच नाही. मी पण .."

ती बोलताच अलिना वॉशरूम मधून बाहेर आली. 

अलिना -" Let's go guys..."

लगबगीने आवरून स्नेहा आणि अलिना हॉस्पिटलच्या बाहेर आले. कार्तिक बिल पे करुन बाहेर आला. 

कार्तिक -" Let's go.."

टॅक्सी बोलावून तिघे घराकडे निघाले. टॅक्सीमध्ये बसताच अलिना भारावून गेली. 

स्नेहा - " What happened?" 

अलिना -" From childhood I was with my mom . No one was my friend in that time and now you two guys taking care of me . You two guys are most important persons in life ???????? "

कार्तिक -" Hey... Don't talk like this ."

स्नेहा -" Yeah ... Don't talk like that dear... We are always with you. "

    थोड्यावेळाने टॅक्सी घरापुढे येऊन थांबली. कार्तिक टॅक्सीतून बाहेर आला आणि अलीनाला बाहेर येण्यासाठी दार उघडला आणि हात समोर केला. ते बघून स्नेहाला एक प्रकारची जेलस फिलिंग येत होती. तरी ती तोंडावर दाखवली नाही.  तिघेही बाहेर आल्यावर कार्तिक पे करुन गेट उघडला . 

कार्तिक -" Finally we are in home guys..."

स्नेहा -" Yes..."

**************

      रात्रीचे आठ वाजत आले होते. आजच्या रात्री स्नेहा घरीच राहणार होती. स्नेहा आणि कार्तिक दोघेही किचनमध्ये जेवण बनवायची तयारी करत होते. अलीना बाहेर बुक वाचत बसली होती. 

       काही डिशेश तयार झाल्यावर स्नेहा आणि कार्तिक डायनिंग टेबलवर ठेवले . 

स्नेहा -" Hey Alina... Let's come to dinner..."

अलिना खुशीत डायनिंग टेबल जवळ आली. तिच्या पसंतीचे पदार्थ बघून ती स्नेहाच्या गळ्यातच पडली. 

अलिना -" Thank you sneha..... Love you dear... Your the best person in my life..."

ती अस म्हणत असताना डोळे ओले झालेले होते.

स्नेहा - " Hey.... Love you too..... Enjoy your dinner."

एवढं बोलत स्नेहा अलीनाला वाढली.  त्यानंतर  हे दोघेही जेवणासाठी बसले आणि गप्पा सुरू झाले. 

अलीना -" You know what ?"

कार्तिक -" What?"

अलिना -" I just want to spend some special time with you guys..."

ती अस म्हणताच स्नेहाच्या डोक्यात एक आयडिया आली. 

स्नेहा -" When is your add shoot Alina..."

अलीना -" In two days... Why?"

स्नेहा -" just asking??"

थोडा वेळ शांतेत गेल्यावर स्नेहा म्हणाली.

स्नेहा -" I want to make one call."

एवढं म्हणत ती उठली आणि मोबाईल घेऊन फोन लावत बाहेर गेली. तिला बाहेर जाताना बघत कार्तिक च्या प्रश्न मनात येत होते. 
   
       थोड्यावेळाने स्नेहा कॉल कट करत ती थेट अलिनाच्या जवळ गेली. 

स्नेहा -" Alina.."

अलिना डिश संपवत म्हणाली.

अलिना -" yeah.."

स्नेहा -" we will go for tour after your shooting.."

हे वाक्य म्हणताच कार्तिकला ठसकाच लागलं. अलिना स्नेहाकडे बघत उठली .

अलिना -" Really??"

स्नेहा -" yeah...????????"

ती  स्मित करत  म्हणाली.

कार्तिक -" But where.??."

स्नेहा -" it's a surprise..."

अलिना उड्या मारतच स्नेहाच्या गळ्यात पडली. स्नेहाचा तोल जाता जाता वाचलं. 

अलिना -" Thank you dear... Love you...????????????"

ट्रीपला जाण्यासाठी सगळेच एक्सायतेड होते. ट्रीपला काय होईल याची इमॅजिन करताच कार्तिकला वेगळीच फिलिंग येत होती. 

***********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

🎭 Series Post

View all