तुझी ती भेट भाग -६

The quality is spent those three birds .

             कार्तिकला आता चिंता वाटू लागली होती . दोघेही जितक्या लवकर होईल तितक्या लवकर घरी पोहचले . तिथे दोघेही शोधले तर तिथे सुद्धा ती नव्हती. स्नेहाला थोडी ना होईना तिची चिंता वाटू लागली होती. कार्तिक जवळ तिचा मोबाईल नंबर सुद्धा नव्हता . कार्तिक आणि दोघेही चिंतेत असतानाच अचानक बेल वाजण्याचा आवाज आला. कार्तिक वेळ न घालवता दरवाजा उघडला तर तिथे अलिना उभी होती. कार्तिक थोडा चिडलेला होता.

कार्तिक -" Alina... What's going on ? why are you late?.., what happened??"

अलिना  खांदा उडवत म्हणाली..

अलिना -"  Sorry for this....????????"

कार्तिक -" Leave this... but tell me where are you coming from??"

अलिना -" I went for audition of one add..."

कार्तिक -" one more audition?"

अलिना -" yeah... I think guest is arrived in our home.."

अलिना स्नेहाला बघत म्हणाली.

कार्तिक -" Yeah... Let me introduce you... She is Sneha and sneha she is Alina..."

स्नेहा -" Hi... Alina...????????"

अलिना -" Hello... So I think you are comfortable in this small house..."

स्नेहा -" Absolutely... Kartik told me that you are a actress... "

अलिना -" No... I'm jus struggling actress.."

स्नेहा -" Everyone is struggler in their life everytime..."

अलिना -" But they are not like me..."

     तिच्या त्या ऐका वाक्याने तिघांमध्ये शांतता पसरली. 

कार्तिक -" By the way... why are you late??"

अलिना -" I went to audition of add and then due to lack of candidates it takes some time to finish my audition..."

स्नेहा -" Then what happen ??"

अलिना -" Just like all the auditions... They told me that they will contact me if I'm selected ..."

कार्तिक -" Don't worry... You will get the call from them..."

अलिना  खांदा उडवत म्हणाली.

अलिना -" Hope so... ????????... Well nice to meet you sneha..."

स्नेहा -" Me too...????????"

कार्तिक -" Alina... First you give me your number ??.."

अलिना -" why ?"

कार्तिक -" I think as I'm your roommate , your number should be in my mobile ...????????"

अलिना -" Okkkk.... Nice way of flirting Kartik...????????????????"

कार्तिक -" I'm not flirting with you... I just ..."

अलिना -" Ok .. Ok... take it.. 706837**** "

स्नेहा -" ????????????????????????????????????????????????????"

    स्नेहा दोघांकडे बघत होती. 

स्नेहा -" Are you done??? ...???????? "

कार्तिक -" Yeah...????????????"

स्नेहा -" Actually... I'm feeling hungry now..."

अलिना -" I'm sorry... I will make something to eat ??"

कार्तिक -" Are you sure??"

अलिना -" Yes.... Why are you asking this???"

कार्तिक -" Because ... I didn't see you in kitchen..."

अलिना -" Mr Kartik ... Before you I cooked in this kitchen...????????????"

कार्तिक -" Ohh... I get it..."

    अलिना तीच बॅग घेऊन काढत किचन मध्ये गेली.  इकडे मात्र स्नेहा आणि कार्तिक दोघेही बेडवर बसलेले होते . 

स्नेहा -" तर ही आहे अलिना..."

कार्तिक -" हो...????"

स्नेहा -"  ह्मम... नंबर मागायला पण फ्लर्ट करत आहात तर कार्तिक साहेब ????????????..."

कार्तिक -" मी फ्लर्ट करत नव्हतो..."

स्नेहा -" ते तर दिसतच होत..."

कार्तिक -" अरे यार.. खरच करत नव्हतो... बर जर करत असलो तरी तुला काय प्रॉब्लेम???"

स्नेहा -" मला .... मला काय प्रॉब्लेम असणार??"
  
     स्नेहा थोडी अडखळत बोलत होती. तिलाच कळत नव्हतं ती अस का अडखळत होती ... ती एकदम शांत झाली...

कार्तिक -" सांग ना... तुला काय प्रॉब्लेम आहे???"

स्नेहा -" मला काय नाही प्रो..."

ती पुढे बोलणारच होती , पण तेवढ्यात अलिना किचनच्या बाहेर आली होती. 

अलिना -" Hey guys... come let's eat pasta ... "

कार्तिक -" You made this for dinner ???"

अलिना -" Actually ... I forget to do some shopping ...????????"

कार्तिक -" Then now???"

स्नेहा -" let's order something ... "

       स्नेहा मोबाईल काढून त्याच्यावर नंबर डायल करत म्हणाली . 

कार्तिक -" मला पिझ्झा ऑर्डर कर... "

स्नेहा -" बर... "

अलिना -" Which language you are talking??"

कार्तिक -" It's marathi ... "

अलिना -" Okk.."

स्नेहा -" You Alina???"

अलिना -" I'm ok with pasta..."

कार्तिक -" Hey... order something..."

अलिना -" No... I'm ok with that..."

कार्तिक -" No.. No... you are ordering the food and it's final..."

अलिना -" Why are you forcing ??"

कार्तिक -" Because , I know that how you take your dinner..."

अलिना -" Hmmm..."

स्नेहा -" So... what should I order Alina??"

अलिना -" As you wish... "

कार्तिक -" स्नेहा... एक बर्गर ऑर्डर कर तिच्यासाठी.."

स्नेहा -" बर...????????????????"
  
        स्नेहा कॉल वर ऑर्डर देऊन परत बेडवर येऊन पास्ताचा एक घास घेतली. 

अलिना -" Thank you ????????"

     तेवढ्यात अलिनाचा फोन वाजू लागला. 

अलिना -" Excuse me guys..."

    ती कॉल अटेंड करण्यासाठी बाहेर गेली. इकडे परत स्नेहा आणि कार्तिक एकटे पडलेले होते. काही वेळ तसेच शांतेत गेल्यावर अखेर स्नेहा बोलू लागली. 

स्नेहा -" मला तर कधी बर्गर खाऊ घातला नाहीस..????????????"

कार्तिक -" म्हणजे??"

स्नेहा -" म्हणजे एवढ्या प्रेमाने कधी खाऊ घातला नाहीस म्हणून म्हणले.."

कार्तिक -" अस काही नाहीये.." 

स्नेहा -" ते तर दिसतच... तशी सुंदर तर ती आहे..????????????????????????"

कार्तिक -" अस काही नाहीये स्नेहा... "

   दोघेही बोलत असताना अचानक अलिना कॉल कट करत आली. ती येताना बघताच कार्तिक एकदम गप्प बसला.स्नेहा अलिनाकडे बघत म्हणाली.

स्नेहा -" बोल बोल... तिला कुठ मराठी येत..."

अलिना -" Are you talking to me ??"

स्नेहा -" No No..????????????.."

अलिना -" Guess what guys..."

कार्तिक-" What??"

स्नेहा -" What?????"

अलिना -" You know the audition which I gave today ..."

स्नेहा आणि कार्तिक दोघेही एकदमच म्हणले , " Yes..."

अलिना -" I get the ad.. and I will be main model in this ad..."

कार्तिक -" What ???....????????????... Really???"

अलिना -" Yes... ????????????"

स्नेहा -" it's good news Alina...????????... Congratulations.. "

    तेवढं म्हणत स्नेहा अलिनाला हग करू लागली. 

अलिना -" Thank you dear ????????.."

   तीच्यानंतर  कार्तिक हग करत म्हणाला.

कार्तिक -" Congrats Alina... I'm happy for you...????????????"

अलिना -" Thank you ????????????.."

      तो थोडा वेळ तसाच तिच्या मिठीत होता. अलिना सुद्धा त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटत होती. त्यांना बघून स्नेहाच्या मनात ज्वालामुखी फुटत होती. तेवढ्यात स्नेहा गळा साफ करण्याचा आवाज मोठ्याने काढली. त्या आवाजाने कार्तिक कळून चुकलं की तो खूप वेळ झालं अलिनाच्या मिठीत आहे. तो लगेचच तिच्या मिठीतुन सुटला आणि म्हणाला 

कार्तिक -" All the best Alina...????????"

स्नेहा -" ????????????????????????.."

अलिना -" Thank you guys... Finally I get something to do with my acting.."

कार्तिक -" Yeah..."

स्नेहा -" Come on Alina ... It's party time... ????????????"

अलिना -" Yeah... But unfortunately I don't have any money right now... Hope you understand ..."

स्नेहा -" Don't worry Alina.... Kartik will pay "

      ती तशी म्हणताच कार्तिक तिच्याकडे असा बघत होता की जसा तो बळीचा बकरा झाला आहे...(????????????.).. कार्तिकला  बघून स्नेहा एक विजय झाल्याचा स्माइल देत होती (????????????) 

    या खुशीच्या क्षणी अचानक दरवाजाची बेल रिंग होते. अलिना दरवाजा उघडण्यासाठी जात होती पण स्नेहा तिला रोखत म्हणाली.

स्नेहा -" Alina... it may be food boy... Don't worry Kartik will open the door and will pay ...????????"

     कार्तिक नाईलाजाने उठला आणि आलेल्या जेवण घेऊन परत आला. तो येताच स्नेहाला मोह आवरला नाही. ती लगेचच त्यावर तुटून पडली. अलिना आणि कार्तिक सुद्धा डिनरला सुरुवात केले. डिनरमध्ये कोणी कोणाला बोलत नव्हते . सगळे डिनर करण्यात व्यस्त होते. डिनर संपल्यावर अलिना सर्वकाही आवरायला घेतली. 

स्नेहा -" Hey Alina.... Just one minute .. we will do it together... I'm not like Kartik .."

कार्तिक -" What do you mean??.????????.."

स्नेहा -" I'm just telling her that you do nothing after the dinner..."

अलिना -" He is not like that type of guy sneha.."

स्नेहा हळू आवाजात कार्तिकला म्हणाली. 

स्नेहा -" खूपच इम्प्रेस केला आहेस वाटत..????????????"

कार्तिक -" ????????????..."

  सर्वकाही आवरून झाल्यावर सगळे बेडवर बसून गप्पा मारू लागले. 

स्नेहा -" Alina... what will you do when you become a famous model??"

अलिना -" I don't know... I think I'll go for small tour of California..."

कार्तिक -" where??"

अलिना -" Like Alamere falls... it's a waterfall which falls directly in sea and like glory hole.."

स्नेहा -" what that glory hole ??"

अलिना -" it's a lake ... and in rainy season , in that lake the glory hole created by the waves of water.."

स्नेहा -" Wow...  I will be beautiful right ???"

अलिना -" yeah ... I went there with my mom..."

कार्तिक -" Hey one idea... can we go together there ??"

स्नेहा -" Yeah ... it's cool idea... after the exam we will go there for small trip...  "

अलिना -" sure... "

कार्तिक -" ok done ... we will go together ..????"

     रात्र खूप झालेली होती. गप्पांमध्ये वेळ कसा जात होता त्यांना कळतच नव्हतं. थोड्यावेळाने स्नेहाला झोप येऊ लागली होती.  स्नेहा जांभई देत म्हणाली.

स्नेहा -" Hey guys... I should sleep now..." 

अलिना -" Yeah...You sleep here .. we will also take a nap..."

स्नेहा हळू आवाजात म्हणाली.

स्नेहा -" वेळेचा सदुपयोग करून घे कार्तिक...????????????"

अलिना -" what ???"

स्नेहा -" nothing... I jus say good night..."

कार्तिक -" ????????... गूड नाईट.."

अलिना -" Good night... sneha.."

   थोड्यावेळात स्नेहा झोपून गेली. कार्तिक आणि अलिना 
दोघेही तिला बघत गप्पा मारू लागले. 

अलिना -" She is really good girl.. you have very good girlfriend Kartik..."

कार्तिक -" she is not my girlfriend ... "

अलिना -" What ???  Why??... But she is behaving like your girlfriend..."

कार्तिक -" what do you mean why??.. I don't think in that feeling about her."

अलिना -" Okkk... "

    थोडा वेळ अश्याच शांततेत जाऊ लागली. त्या खिडकीच्या बाहेरील वातावरण अगदी शांत वाटत होती. त्या शांत वातावरणात दोघेही बेडवर शांत बसलेले होते. 

अलिना -" Kartik..."

कार्तिक -" ह्ममम.."

अलिना - " Thank you very much .."

कार्तिक -" For what??"

अलिना -" For supporting me..."

कार्तिक -" You will be famous actress Alina... you are very talented girl... I'm just giving you hope.."

अलिना -" which I require .."

कार्तिक -" I'll be there for you Alina..."

        दोघेही एकमेकांकडे बघू लागले. मनाच्या त्या ट्रेनचा आवाज मोठ्याने येऊ लागला होता. ते दोघेही जवळ येऊ लागले. जसे जसे ते जवळ येत होते त्या ट्रेनची गती वाढत होती. दोघांच्या ओठातील अंतर कमी होऊ लागले होती . शांत वातावरणात दोघे प्रेमाची सुरुवात करणार होते. पण तेवढ्यात ...... 

********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

🎭 Series Post

View all