तुझी ती भेट भाग-10

In A Trip Of These Three People Made Wonderful Memories.
          अलिना उड्या मारतच स्नेहाच्या गळ्यात पडली. तिच्या गळा पडण्याच्या जोराने स्नेहा पडणारच होती ,पण तोल सांभाळत उभी राहिली .

अलिना -" Thank you dear... Love you...???"

ट्रीपला जाण्यासाठी सगळेच एक्सायटेड होते. ट्रीपला काय होईल याची इमॅजिन करताच कार्तिकला वेगळीच फिलिंग येत होती. कधीही विदेश न फिरणाऱ्या कार्तिकच्या मनात उत्सुकतेची लाट पसरलेली होती . तिघांचं ती रात्र ट्रिपच्या विचारातच गेली.

दुसऱ्या दिवशी शॉपिंग आणि सगळं काही सामान घेऊन ते ट्रीपला निघाले. स्नेहा आपल्या जीन्स आणि पिवळी टॉप घालून तयार झालेली होती . डोक्यावर गोलदार टोपी , हलकीशी मेकअप , हाय हिल्स घालून पिकनिकला निघायला उत्सुक होती . अलिना मात्र शॉर्ट्स , टी शर्ट घातली होती .मोठीशी गॉगल घालून ती अगदी फ्रेश मूडमध्ये तयार झालेली होती .कार्तिक मात्र अगदी स्टायलिश कपडे घालून तयार झाला होता .


सकाळच्या त्या कोवळ्या ऊनात तिघे कारमधून प्रवास सुरू केले. कार्तिक कार ड्राईव्ह करत होता. अलिना मागच्या सीटवर सामान सहित , तर स्नेहा पुढच्या सीटवर बसली होती.


अचानक अलिना ओरडत म्हणाली .


अलिना -" Kartik .... Stop the car .”


तीच ओरडणं ऐकून कार्तिक दचकून ब्रेक मारला . त्या कारच्या धक्केने स्नेहा पुढे आदळणारच होती . पण ती पुढच्या डेस्कवर हात टेकवून स्वतःला सावरली .


स्नेहा -" oouch ......"


दोघेही मागे बघू लागले .


कार्तिक -" what ?"


अलिना एकीकडे बोट दाखवली . तिकडे बघताच त्यांना कळलं कि तिथे एक बिअर शॉप होती .


स्नेहा -" Alina .... No more drinks ...???"


अलिना -" But there is no fun without beer ... "


अलिना अगदी केविलवाणी स्वरात म्हणाली . पण हे दोघे ऐकणार्यांपैकी नव्हते .


स्नेहा -" Alina ... No means no ... ??"


अलिना -" Ok ... Can I buy some cold drink ?”


स्नेहा अगदी कडकपणे वागत होती .


स्नेहा -" Ok ... You want cold drink ? I’ll buy .”


अलिना -" Hey thats unfair ... You don’t have trust on me ?”


स्नेहा कारच दरवाजा उघडत म्हणाली .


स्नेहा -" ?? ... Yeah I don’t trust you about this ....”


या वाक्याने कार्तिकला हसू फुटलं . त्याला हसताना बघून फुगलेली अलिना रिकामी असलेली पाण्याची बाटली त्याला मारण्यासाठी फेकली . त्याला लागताच तो डोक्याला हात धरला . लागल्यावरही तो हसतच होता . स्नेहा थोड्यावेळाने काही कोल्ड ड्रिंकच्या बाटल्यासहीत आली . अलिना अजून फुगलेली होती . पण दोघांना पण ठाऊक होत कि हे फक्त काही क्षणापुरता राग आहे .


स्नेहा -" Take this .... this is better than your bloody beer .”


स्नेहा एक कोल्डड्रिंकची बाटली देत म्हणाली . नाईलाजाने अलिना ती बाटली घेतली . त्या कोल्डड्रिंकचा एक घोट गळ्याखालून गेल्यावर तिचा राग कुठल्याकुठ उडून गेल. आता तीच मूड फ्रेश झालं होत .

अलिना -" Hey Kartik... Open the roof man."

एकदम चांगल्या मूडमध्ये ती मागून आदेश दिली. स्नेहा मागे हसत बघितली आणि तिलाही बर वाटलं की ती आता मिसळू लागत होती.

कार्तिक एक बटन दाबताच कारची छत उघडू लागली. उघडताच कोवळी ऊन अख्ख्या कारमध्ये पसरू लागल . स्नेहा आणि अलिनाच्या मनात एक फ्रेश फीलिंग येऊ लागली . अलिना मागून अजून एक आदेश दिली .


अलिना -" Play the music . "


कार्तिक चकित होऊन मागे पाहू लागला . कालपर्यंत शांत असणारी , अचानक कस काय फ्रेश झाली . हे पाहून त्यालाही बर वाटलं . तो कारमध्ये लावलेला स्पीकर चालू केला . लावता क्षणी त्यात \" Maroon- 5 , Girls like you ‘ हे गाणं लागलं . ते ऐकताच ती म्हणाली .


अलिना -" Hey , hold that song ."


ती अशी म्हणताच कार्तिक तोच गाणं राहू दिला .


अलिना -" Spent 24 hours,I need more hours with you. "


ती गाणं म्हणतच स्नेहाला मागच्या सीटवर ओढून घेतली . दोघीही आता रंगात आल्या होत्या . रूफ उघडीच होती , म्हणून दोघीही सीटवर नाचू लागल्या . हि छोटीशी सहल आता कुठं रंगात आली होती . कार्तिकला सुद्धा अगदी मजेत गाणे म्हणत गाडी चालवत होता .


या सुंदर अश्या छोटीशी ड्रायविंग कधी संपली कुणालाच कळलं नाही . गाडी आता पहिल्या ठिकाणी पोहचली होती . \"डिस्नी लँड पार्क \" हे एक प्रसिद्द मोठीशी पार्क कॅलिफोर्नियामध्ये आहे . इथं येण्यासाठी कित्येक मुलं स्वप्न पाहत असतात . पण आज मात्र हे तिघे पोहचले होते .


अलिना थोडीशी उदास वाटत होती . उदास या अर्थाने कि तिला कारमध्ये गाण्यावर नाचू वाटत होत .


अलिना -" Hey Kartik... I just want to dance .”


स्नेहा -" Don’t worry Alina . We will dance in this Disneyland park.”


अलिना -" Really?”


स्नेहा -" yeah .”


अलिना -" But this is only for children ??”


स्नेहा -" I have a plan . "


अलिना भुवया उंचावून म्हणाली .


अलिना -" What’s that?”


स्नेहा -" You will get it . ?”


अलिना भुवया उडवून कार्तिकला काय म्हणून विचारली , पण कार्तिकही दोन्ही खांदा उडवून माहिती नसल्याच इशारा केला . स्नेहा पुढे गेली होती . तिच्या मोगोमाग अलिना आणि कार्तिकही जाऊ लागले . स्नेहा तिकीटे काढण्यासाठी पुढे गेली . तशी खूप गर्दी होती . सगळ्या वयोगटातील लोक तिथे होते . स्नेहाला वेळ लागणार होत .


खूप वेळ वाट पाहत असल्याने अलिनाला कंटाळा आलेला होता . कार्तिकचीही तीच परिस्तिथी होती . न राहता अलिना म्हणाली .


अलिना -" I am going .”


कार्तिक -" where ?"


अलिना -" To get her ."


कार्तिक -" Wait ... I’m also coming .”


कार्तिक कार लॉक केला . दोघेही स्नेहा कुठे राहवून गेली हे पाहण्यासाठी गेले . पुढे गेल्यानंतर त्यांना बरीचशी गर्दी त्यांना दिसली . त्यात स्नेहाला शोधावं एवढं सोपं नव्हतं . काही वेळाने गर्दीतून स्नेहा बाहेर येताना त्यांना दिसली . बाहेर येताच तिला कार्तिक आणि अलिना दिसले . त्यांच्याजवळ जात असताना एकाची शिट्टी तिला ऐकू आली . त्या शिट्टीच्या दिशेनी पाहिली तर तिथे काही गुंड मुलं तिला वाईट नजरेने बघू लागले होते . त्यांना बघताच स्नेहाच्या नाकावर राग चढून बोलत होती . ती पुटपुटत म्हणाली .


स्नेहा -" Bloody bastard ??.”


तीच हे पुटपुटणं त्यांना ऐकू आलं . ते ऐकताच चौघे रागाने तिच्याजवळ येऊ लागले . स्नेहाच्या नाकावर अजून राग तसेच चढून बोलत होती . ते चौघे तिला घेरून उभे होते . त्यातला एक जण तिच्यासमोर येऊन म्हणाला .


तो -" What are you talking about us ? "


तो सुद्धा रागात तिला विचारला . पण तीपण घाबरणारी नव्हती .


स्नेहा -" I said Bloody bastard ."


हे सगळं दृश्य अलिना आणि कार्तिक लांबून पाहत होते .


अलिना -" What is going on there ?"


कार्तिक -" I don’t know "


अलिना -" She seens to be angrey ."


कार्तिक -" Yeah ."


अलिना -" Who are they ?"


कार्तिक -" How would I know ?"


अलिना -" We should help her ?"


कार्तिक -" Are you sure ?"


अलिना -" Why are you asking this ?"


कार्तिक -" They seens to be dangerous guys ?"


अलिना कार्तिकला रागात बघू लागली . कार्तिक त्यांना भिडण्यासाठी घाबरत होता .


अलिना -" You stay here coward ??"


ती रागात स्नेहाच्या दिशेने जाऊ लागली . कार्तिक मात्र मागे उभे होता . अलिना स्नेहा जवळ जाताच त्याच्यावर रागाच कटाक्ष टाकली .


अलिना -" What happened Sneha ?"


स्नेहा त्या गुंडाना रागात बघतच म्हणाली .


स्नेहा -" They are looking me in a bad way ."


अलिना हे ऐकताच त्यांच्याकडे वळून म्हणाली .


अलिना -" Whats your problem ?"


तो -" Who are you bi ** ch ?"


हे ऐकताच अलिना त्याच्या गालावर जोराची ठेवून दिली . ती चापट इतक्या जोरात बसली होती कि आवाज घुमत होती . दूरवर थांबलेला कार्तिकला सुद्धा ती आवाज ऐकू गेली . कार्तिकला आता चिंता वाटू लागली होती . अलिनाच्या त्या चापटने त्याला अजून राग आला . रागात तो अलिनाच्या केसाला पकडला . अलिना धडपडत त्याला मिळेल तिथे मारत होती .


अलिना -" Leave me mo ******er ."


असं म्हणत ती धडपडत होती . स्नेहा त्याला मारण्यासाठी पुढे गेली तर बाकीचे तिला पकडून ठेवले . कार्तिकला आता पर्याय उरला नव्हता .


कार्तिक -" जय महाराष्ट्र .."


असं पुटपुटत तो त्यांच्याजवळ जाऊ लागला . जात असताना एक पडलेली लोखंडी रॉड घेऊन पुढं गेला . जाताच तो त्या रॉडने त्याला पायाला मारला . मार पडताच तो किंकाळला आणि खाली बसला . ते पाहताच स्नेहा आणि अलिनाला आश्चर्य वाटलं . बाकीचे कार्तिकला मारण्यासाठी पुढे येऊ लागले . तो काही न बघताच त्यांना सुद्धा मारू लागला . सगळ्यांना मार पडल्यावर खाली पडले होते . तेवढ्यात तिथे पोलीस पोहचले . पोलीस आल्यावर अलिना आणि स्नेहा सगळी परिस्तिथी सांगितले . पोलिसाना पटल्यावर ते सर्वाना घेऊन गेले . इकडे तिघे तसेच थांबले होते . थोडा वेळ ते एकमेकांना बघू लागले आणि एकदमच हसू लागले .


*******************************

क्रमशः


ऋषिकेश मठपती

मला माहिती आहे कि हा भाग खूप खूपच उशिरा आल आहे . पण मध्ये खूपच व्यस्त होतो . त्यामुळे लिहायला वेळ मिळत नव्हता . आता पुढे नियमित लिहिण्याचा प्रयत्न करेन . हा भाग लिंक लागत नसेल तर प्लीज मागचे भाग वाचा . मला शक्य असेल तर माफ करा .


धन्यवाद ??
अलिना उड्या मारतच स्नेहाच्या गळ्यात पडली. तिच्या गळा पडण्याच्या जोराने स्नेहा पडणारच होती ,अलिना उड्या मारतच स्नेहाच्या गळ्यात पडली. तिच्या गळा पडण्याच्या जोराने स्नेहा पडणारच होती ,