तो आणि त्याच अस्तित्व....... भाग ८

This story is all about man and his existence. The one who plays many roles in our life.

8 हो तु माझ्या डिसीजन बद्दल वीचारत आहेस ना. तीने वीचारल हो अर्थातच तो म्हणाला. मी येथे राहीन कारण की इथे मी जास्त सेफ राहीन...... दुसरी गोष्ट म्हणजे तु........ I mean..... तु खुप चांगला आहेस दयाळू तर आहेसच. शिवाय कुठलीही गोष्ट तु चांगल्या पद्धतीने समजून घेतोस व चांगल्या पद्धतीने रथ समजावून सांगतोस. शिवाय तु माझ्याकडे friendly वागतोस . जराही परकेपणा दाखवत नाहीस..... ती बोलत जात होती..... आणि तो ऐकत होता..... अरे बापरे तुम्हाला अस पण बोलता येत तो तीला चिडवत म्हणाला....... मला नव्हत माहीत बाबा...... आणि मला हे पण माहीत नव्हत की मी एव्हडा चांगला माणूस आहे म्हणून....... पण आज तु मला जाणीव करून दिली....... तो हसत म्हणाला. नाही अरे मी मस्करी नाही करीत खर तेच सागते . तु माझ्या आयुष्यात आलास हे मी माझे नशीब समजते. ती क्रुतनेने त्याला पहात म्हणाली...... आणि आज मी जीवंत आहे फक्त तुझ्यामुळे........ मी निर्णय घेतलाय की मी इथेच राहीन...... खुप शिकायचे आहे रे मला पण त्यासाठी मला जोब करावा लागेल आणि..... अग बस बस मी सांगीतल ना तुला मी बघतो काय करायचे ते......... तु फक्त खुष रहा..... तो तिला म्हणाला...... मी प्रयत्न करत आहे रे पण ते सहजासहजी सोपे नाही आहे माझा भुतकाळ मला माझ्या वर्तमान काळात त्रास देत राहील कारण की हे दोघे म्हणजे भुतकाळ व वर्तमानकाळ दोघे जवळचे असतात...... जास्त अंतर नसत त्यांच्यात...... आणि माझ्या बाबतीत तर..... एक मीनीट थांब तो म्हणाला हे बघ तु....... तुझा भविष्य काळ निर्माण कर जो फक्त तुच करु शकतेस...... मागच सगळ विसरून जा व नव्याने आयुष्य सुरू कर...... आणि हो भुतकाळातली साउली सुद्धा तुझ्या भविष्यात येवु देउ नकोस.... मी तुला हवी ती मदत करीन....... तो तीला आश्वासन देत म्हणाला....... तीला पण खूप बर वाटल....... माझा तुझ्या वर पूर्ण विश्वास आहे ती त्याच्याकडे पाहत म्हणाली...... चल मी उद्दाच तुझ्या ॲडमीशनच बघतो...... खरच ती एकदम खुष होत म्हणाली......... नाही साफ खोटे तो हसत म्हणाला....... तीला पण हसु आले....... मग आता काय करायचे त्याने तीला विचारले....... काय म्हणजे मला नाही कळल........ तु कशाबद्दल बोलतोयस कुठे आणि केव्हा काय करायचे....... अग मी दुपारच्या जेवणाबद्धल बोलतोय....... तो म्हणाला....... म्हणजे आज तु घरी आहेस? तीने अवाक् होत त्याला वीचारले...... अरे यार आज sunday आहे...... तुला हे पण माहीत नाही काय .... नाही अरे मला माहीत नव्हते.... काय करू जेवण सांग...... तीने विचारले ..... एक काम करू आपण आज बाहेर जेवू ...... तुला पण बर वाटेल..... मग तुला चौपाटीवर फिरून आणतो. काय म्हणतेस सांग...... खरच आपण बाहेर फिरायला जायच ...... ती एकदम खुष होत म्हणाली....... हो खरच जाणार आहोत...... आणि ते सुद्धा आता...... चल लवकर तयार हो.., and pls टिपीकल बाइ सारखी वेळ लाउ नकोस आवरायला....... पटापटा तयार हो...... अरे हो मला वेळ नाही लागत तयार व्हायला... तु थांब मी आता रेडी होते.. . ..श म्हणत ती आत गेली........ आपण सध्या काळचा चहा प्यायला जात आहोत का मनस्वी? अर्धा तास झाला तरी ती बाहेर येत नव्हती......... म्हणून आरवने तीला प्रश्न केला...... अरे हो आलेच थांब थोडा वेळ कसली घाई आहे..... जेवायला व फिरायला तर जायचय..... ती आतुन थोडया मोठ्या आवाजात म्हणाली...... अग मी पण तेच म्हणतोय...... आपण कुणाच्या लग्नाला जात नाही आहोत.... आणि मला जाम भुक लागलीय....... चल लवकर........ बीचारा आरव तीला पुन्हा पुन्हा सांगत होता....... हो आलेच थांब झाले माझ....... म्हणत तीने आणखी दहा पंधरा मिनिटे लावली...... इकडे आरव जाम वैतागला होता....... त्याचा एक मायनस point म्हणजे त्याला भुक सहन होत नसायची....... काय मुलगी आहे ही सगळी कामे कशी झपझप करते,...... जेवण सुद्धा पटकन करते....... पण साध तयार व्हायला का एव्हडा उशीर लावते देव जाणे........ फुकट हीला जेवायला बाहेर जाऊ म्हणून सांगितले....... आता जर पाच मीनटात बाहेर नाही आली तर मी एकटाच जातो...... हीला राहुदे..... घरी..... त्याचा पारा एकदम चढला होता....... घरी च जेवण बनव म्हटल असत तर एव्हाना मी जेवण जेउन बसलो असतो....... पोटावर हात फीरवत तो पुटपुटत होता...... हीला थोडे change दीसाव म्हणून मी बाहेर जायच ठरववल होत......... पण ही एव्हडा वेळ लावेल हे माहीत नव्हतं मला...... 

                                                                        मनस्वी मी जातो....... तु थांब घरी...... म्हणत तो मेन डोर उघडायला गेला....... तेव्हड्यात ती आले आले म्हणत रूममधुन धावत बाहेर आली...... काय हे कीती वेळ लावलास रागाने मागे वळून तीला पाहात तो म्हणाला........ पण ..... तीला पाहताच तो पुढ काही बोलूच शकला नाही.......... कारण की ती इतकी सुंदर दिसत होती...... तीने आपले लांबसडक केस मोकळे सोडलेले होते....... Yellow colour tshirt व ब्लॅक कलरची जीन्स डोळ्यात सुरमा लावलेला....... ओठांवर light pink lipstick ...... मुख्य म्हणजे तीला तो पेहराव एकदम सुट होत होता. . ... आरव तीला पहात होता ........ अगदी भान हरपून....... काय झालं iam not looking beautiful? तीने त्याला विचारले......... काही कमी आहे का? तीने त्याला पुन्हा विचारले....... नाही काही नाही....... उलट तु खुप सुंदर दीसत आहेस....... तो थोडा चाचरत म्हणाला........ तीने पण त्याला txx म्हटल...... मग जायचे ना.......... हो चल की ती म्हणाली.... दोघेही दार बंद करून बाहेर पडले....... बाय द वे आपण कसे जाणार आहोत...... तीने त्याला जीने उतरता उतरता विचारले..... कसे म्हणजे कारने त्याने replie केले...... तूझी कार पण आहे? तीने विचारले..... हो तर तो म्हणाला वाव मग तर छान झाल........ ते आपण नंतर पाहु आधी जेवुन घेऊ.......चल बस पटकन......... मला driving पण करता येणार नाही भुकेमुळे....... तो वैतागून म्हणाला....... मग मी करु का...... तीने त्याला पटकन विचारले......... ही मस्करी करायची वेळ नाही आहे..... तो driving सीटवर बसत म्हणाला..... अरे पण मी मस्करी नाही करत खर तेच विचारते.......म्हणजे तुला driving येते? हो मी driving school मध्ये शिकले...... आणि कधी कधी मी मित्र मैत्रीणी बरोबर लोंग drive जायचे...... घरी न कळता..... त्यामुळे मी एकदम छान drive करते...... 

माय गॉड तु तर एकदम हुशार आहेस....... आणखी काय काय करायला येत तुला...... त्याने कुतूहलाने तीला विचारले........ वेळ आल्या वर सगळ कळेल तुला........ यु जस्ट वेट अँड रोल....... ती हसत म्हणाली......... Smile करत तो पण म्हणाला attitude haaaa....... May be तीने riply केले........ मग दोघेही हसु लागले...... तु का हसलास तीने विचारले....... कारण तु हसलीस म्हणून.......... आणि तु का बरे हसलीस त्याने विचारले.... तु हसलास म्हणून... ती म्हणाली... आणि दोघे पुन्हा हसु लागले..... आपण दोघांनी लाफींग class joined केला तर तीने विचारले....... हो करू की पण आधी जेवुन घेवु तो म्हणाला......