हसाने को

हा केवळ विनोदाचा भाग आहे.

हसानेको 

प्रसंग :१ 
ग्राहक : दादा हे पेरू कसे दिलेत? 
फळवाला : चांगलेच दिलेत हे पहा खराब वेगळे काढून ठेवलेत.
( वाचाताय काय हसा खी.... खी .. खी ....) 

प्रसंग: २ 
फळवाला: ओ साहेब ! चांगले झाडावर आलेले पेरु आहेत .

ग्राहक: तो , त्या कडेचा गाडा पहिलस ? त्याच्या कडे फॅक्टरीत बनलेले पेरू आहेत. 
( फळ वाला फळं विकणे सोडून दिले) 

प्रसंग :३ 
ग्राहक: हे द्राक्ष असे कसे ?

फळवाला : काल पाऊस पडला ना ओ!

ग्राहक: काल पडला पाऊस, आज काय त्याचा संबंध? 

फळवाला: पाऊस पडल्याने अस झाल द्राक्ष. 

ग्राहक : पाऊस पडला ना? द्राक्ष कुठुन पडली? 
   राहू देत मला घ्यायचच नाहीय. फक्त विचारत होतो.

लॉकडाऊन आहे . घरी रहा ! सुरक्षित रहा! काळजी घ्या! 

आमचे लेख , विनोद, कविता लेखकाच्या नावासकट पुढे पाठवा. उगाच साहित्य ढापू  नका कोणाचेही.


लेखिका : शगुफ्ता