Login

नवीन वर्ष

Poem

उराशी स्वप्न घेऊनी

आली नवीन पहाट

घेऊन उमेद नवी आशा

स्वप्नांना द्यावी नवी दिशा

नवीन पहाट नवे आकाश

पंखांना मिळो बळ झकास

नवीन वर्ष घेऊन येवो

तुमच्या जीवनात हर्ष

नव वर्षाचे करू या चला

स्वागत आपण सहर्ष

डॉ. रिया राजपूत