दसऱ्याच्या शुभेच्छा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

इरा परिवारास शिंदे कुटुंबाकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

दुष्कर्मांचे करुनी दहन
सत्कर्माने दुःख विसरा
हर्षोल्हास यशोन्नतीने तुम्हा
सहकुटुंबास लाभू दे दसरा
-----------------------
©®सौ. वनिता गणेश शिंदे