happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश ||Wedding Anniversary Wishes Messages| लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश प्रेमाचे
आपल्या संस्कृतीत लग्न म्हणजे सगळ्यात पवित्र बंधन आणि दरवर्षी लग्नाचा तो दिवस आला की सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर तरळू लागतात.
अशात नवऱ्याकडून बायकोला बायकोकडून नवऱ्याला आणि इतर नात्याला काम करून आपुलकीच्या माणसांकडून दोघांना शुभेच्छा तर हमखास असतातच तर आजच्या या लेख मध्ये घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी सुंदर सुंदर शुभेच्छा लग्न वाढदिवसाच्या.

★नवऱ्याकडून बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Anniversary wishes for wife★
Happy Anniversary wishes for wife★
सप्तपदीच्या सात वचनांची तू सार्थकता केलीस
मी राम झालो की नाही माहित नाही पण तू नेहमी माझी सीता झालीस
माझ्या आयुष्यात येण्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रिये... लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
मी राम झालो की नाही माहित नाही पण तू नेहमी माझी सीता झालीस
माझ्या आयुष्यात येण्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रिये... लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
संसार रूपी दिव्याची ज्योती झालीस खरच तुझे आभार
माझ्या किचनमध्ये नेहमी तू अन्नपूर्णा म्हणून शोभलीस खरच तुझे आभार
माझ्या अंगणी तू घाबरलीस जणू तुळस खरच तुझे आभार
नांदली सर्दी लक्ष्मीसारखी खरच तुझे आभार
तुझ्यामुळे सुंदर झाले माझे आयुष्य आणि सुंदर झाला माझा संसार
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर सारे प्रेम !!

अग्नीच्या साक्षीने तू माझी अर्धांगिनी झाली होतीस
पण फार खचून गेलो तेव्हा हातात हात घेऊन खंबीरपणे उभी राहणारी मैत्रीण झालीस
माझ्या कष्टाला सोबत करून संसाराचा गाडा ओढण्यासाठी बायको झालीस
फार खचून जेव्हा कोसळलो , जेव्हा मी तेव्हा धीर देण्या माझी आई झालीस
माझ्या आयुष्याला इतका सुंदर बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद... तुला लग्न वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!
नक्की शर्टाचा रंग कुठला असावा हे सुद्धा माहीत नसणाऱ्या मुलाला तू..... घरातल्या प्रत्येकाविषयीच्या जबाबदारीची जाणीव करून दिलीस
आणि संसाराच्या या सुंदर प्रवासा त नेहमी सोबत उभे राहून तू माझी सहप्रवासी झालीस
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मिसेस !!
आणि बरं का आय लव यू★
आणि संसाराच्या या सुंदर प्रवासा त नेहमी सोबत उभे राहून तू माझी सहप्रवासी झालीस
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मिसेस !!
आणि बरं का आय लव यू★
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबतप्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूरनेहमी हसत राहा येवो कोणताही क्षणकारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
Happy Anniversary बायको.
Happy Anniversary बायको.
ज्या दिवशी माप ओलांडून माझ्या घरात आलीस
त्या दिवशीपासून तु फक्त माझी झालीस
माझं घर कधी तुझं झालं मला कळलं नाही
माझे आई बाबा तुझे का झाले कळलं नाही
हळूहळू तर माझं प्रतेक दु:खही तु आपलं मानून घेतलं
मी तुझ्या त नेहमी माझ्या आईला बघितलं....... धन्यवाद अर्धांगिनी माझ्या पूर्ण आयुष्य ला सांभाळण्यासाठी.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

माझ्यावर विनाकारण रागावणारी
छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणारी
माझ्या आजारपणात रात्रभर जागणारी
थोडी जरी मस्ती केली तरी लगेच रडणारी
पण माझ्यासाठी अख्या जगाशी भीडणारी
मला नेहमी तुझ्या अभिमान वाटतो बर का तुला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....!!!

माझ्यासोबत येऊन मला पूर्ण करण्यासाठी खूप खूप धन्यवाद माझी बायको म्हणवून घेताना मला कायम तुझा अभिमान वाटतो.... लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... आणि माझ्या आयुष्यात येण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
★बायको कडून नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Anniversary wishes for husband★
Happy Anniversary wishes for husband★
माझ्यासारख्या अल्लड मुलीला सांभाळून घेण्यासाठी आणि आपला संसार सुखाचा बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद अहो तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या घराचे माप ओलांडून जेव्हा या घरात आले
तुमच्या आई-बाबांसोबत तुमच्या प्रत्येक नाते माझे झाले
माझ्या माहेरची उणीव मला कधी भासली नाही
तुमच्या सोबत संसारात कशाची उणीव भासली नाही
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम...!!
मी माझ्या एका मित्रासोबत लग्न करण्याचा ठरवलं होतं
तो क्षण माझ्यासाठी फार सुंदर क्षण होता
पण भीती सुद्धा होती की माझा मित्र तर हरवणार नाही ना आज लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा मला तुझ्यात तोच मित्र दिसतो त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद... अहो... आपल्या लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खरच धन्यवाद मला या सुंदर प्रवासात जोडीदार म्हणून निवडला त्यासाठी.

घरची लक्ष्मी म्हणून तुम्ही मला नेहमी मान दिला
जोडीदार म्हणून तुम्ही नेहमी माझ्या सन्मान केला
झोप बरोबर न ठरवता माझ्या प्रत्येक विचाराचा स्वीकार केला
आणि माझ्यासोबत सोबत तुमच्याही आयुष्याचे निर्णय घेण्याचा मला अधिकार दिला
तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

माझा नवरा, माझा पार्टनर, माझा बॉयफ्रेंड
आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.
Happy Anniversary Hubby
आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.
Happy Anniversary Hubby
तुमच्यावर किती प्रेम मी सांगू शकत नाही
लग्नानंतर फक्त प्रेम नाही तर माझ्या सुखाची प्रत्येक गोष्ट तुम्ही मला दिली...
खरंतर माझ्या भावासारखा एक सदपुरुष माझ्या आयुष्यात असावा ही माझी अपेक्षाही तुम्ही पूर्णपणे सार्थक केली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आय लव यू★

कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
या घराची सून झाल्यानंतर पुन्हा मुलीचा हक्क मिळवून दिला तुम्ही त्यासाठी आभार
तुमच्या आई वडिलांना माझे आई-बाबा बनू दिला त्यासाठी आभार
आपल्या संसार वेलीला शोभणारी फुलं मला दिली त्यासाठी आभार
जबाबदारी पार करताना माझी साथ दिली त्यासाठी आभार
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कायम दीर्घायुष्य लाभो !!
Happy Anniversary

मला या जगात वावरताना माझा अस्तित्व निर्माण करण्याची हिम्मत आणि प्रोत्साहन देण्यासाठी तुझे मानावे तेवढे आभार कमी एक नवरा म्हणून नेहमीच जोडीला उभा राहतो एक मित्र म्हणून कायम सोबत असतोस मला आजचा दिवस या जगातला सगळ्यात सुंदर दिवस वाटतो कारण आज आपण लग्न बंधनात जोडले गेलो होतो.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम !!
★सर्वांकडून दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा Happy Anniversary wishes★
प्रत्येक संकटात तुम्ही दोघे एकमेकांच्या सोबत खंबीरपणे उभे असता तुमची जोडी सर्वांसाठी एक प्रेरणादायी जोडी आहे.... आज तुमचं लग्न वाढदिवस हा दिवस तुमच्या आयुष्यात हजारो वर्ष येत राहो अशा मनापासून सदिच्छा लग्न वाढदिवसाच्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.
#आदर्श कपल्स
एका अद्भुत जोडप्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे एकमेकांवरील प्रेम आणि
वचनबद्धता आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे एकमेकांवरील प्रेम आणि
वचनबद्धता आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे
खूप भांडूनही तुमचा एकमेकांबद्दलचा आदर कधी कमी होत नाही
खूप प्रेम करता एकमेकांवर पण इतरांसमोर कधी व्यक्त होत नाही
प्रेमाची वेगळीच परिभाषा सांगता तुम्ही
पण बिना घाव सोसल्या कुणी आदर्श जोडीदार होत नाही
लग्न वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दोघांना नेहमी असेच सोबत रहा.
हॅपी ऍनिव्हर्सरी.....!!

कॉलेजमधल्या सगळ्यात रोमँटिक कपल्स ला लग्न बंधनात अडकल्यापासून आजपर्यंतच्या प्रवासा बद्दल अभिनंदन.... या पुढचा संसार ही तुमचा सुखाचा असो याच सदिच्छा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आता भांडता आणि लगेच एकत्र होता
एकमेकांच्या जोडीने तुम्ही हर संकटाला सामोरे जाता
आणि आयुष्याच्या या रंगतदार खेळात
काय मोबाईल घेऊन तुम्ही एक आदर्श जोडी म्हणून जगासमोर येता
अशा या रियल लाईफ हीरो हीरोइन ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हैपी एनिवर्सरी बोथ ऑफ यु.
मोठ्यांसाठी अभिमान आणि लहानांसाठी आदर्श अशी तुमची जोडी
तुम्हा दोघांची प्रशंसा करावी तेवढी थोडी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना या पुढच्या संसार ही सुखाचा होवो.
मिठाई पेढे बर्फी आणि कधी कधी कडू कारल्यांचा स्वाद
आयुष्याच्या प्रत्येक रंगाचा घेतला तुम्ही आस्वाद
दोघांवरचा नेहमी कायम ठेवला विश्वास
म्हणूनच तर तुम्ही कपल्स आहात आम्हा सर्वांसाठी खास
आजचा दिवस म्हणजे तुम्हा दोघांना सोबत येण्याचा दिवस लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
कुटुंबातील तुम्ही सगळ्यात लाडके कपल्स
सगळ्यांविषयीच्या जबाबदाऱ्या नेहमी अशाच सोबतीने पार पाडा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सगळ्यांविषयीच्या जबाबदाऱ्या नेहमी अशाच सोबतीने पार पाडा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आयुष्याच्या वाटेवर नेहमी सह सोबती रहा
कोण चूक, कोण बरोबर ते एकमेकांच्या डोळ्यात पहा
दोघांनाही लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच आजच्या दिवशी सदिच्छा!!
चांगल्या माणसांसोबत ही सृष्टी देखील नेहमी चांगला घडवून आणते असे म्हणतात.... या जगातल्या दोन सुंदर हृदयाच्या माणसांचा हृदय एक बनवलं म्हणजे तुम्हा दोघांना सोबत आणून तुमचं लग्न करून दिलं जरा छान या तिचा खेळ मनाला खूप भावतो,, जेव्हा मी तुम्हाला पाहतो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
खरच म्हणतात स्वर्गातून जोडी बनून येतात
उगीच नाही तुमच्यासारखे कपल्स आदर्श जोडी ठरतात
नेहमी असेच आनंदी राहा आणि एकमेकांची सोबत असू द्या.... लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश ||Wedding Anniversary Wishes Messages| लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश प्रेमाचे happy anniversary wishes in Marathi by Anjali Autkar लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश||
©® अंजली औतकार