२७) गुलमोहर... एक प्रेमकथा

.....
घेऊन आलोच" तेव्हा तरी ....विश्वास बसेल़" ना तूझा म्हणतं बाबा रूमच्या दिशेने गेले.

देवा काय? होऊन बसलयं हे " आधीच तर...ते दोघं एकमेकापासून दुर.... होते आता कुठे? चांगली गोष्ट घडत होती तर... हे असं होऊन बसलंय मी"तर.... मध्ये सुद्धा बोलू शकत नाही.आई वरून फक्त कोणाची तरी....बायको एवढंच नात शिल्लक राहिलं.आई डोक्यावर हात मारत मनात म्हणतं खुर्चीवर बसली.

नाही "नाही असं कस ती तर.... रागात बोलली म्हणून मी " तीची आई नाही हे सिद्ध होत नाही मी "शांत बसणार नाही मला बोलावं लागेल  पुन्हा आईच्या मनात विचारांनी उचल खाल्ली आणि आईने भानावर येत....खुर्चीवरून  उठत मोहिनीवर एक कटाक्ष टाकला. पण..... तिची नजर बाबा ज्या दिशेने गेले त्या दिशेने होती.

मोहिनी "आईने तीला आवाज दिला तशी ती भानावर आली.तशी आईने बोलायला सुरुवात केली.

मोहिनी तूला खरचं काय? वाटतंय बाबांनी सर्व गोष्टी का? लपवल्या असतील"यात त्यांना काय? फायदा असू शकतो.मी" बघितलीय त्यांची अवस्था "तूला सांभाळताना त्यांची होणारी दमछाक बघितली. तूझे"वाहाणारे डोळे बघितले की, वाटायचं मी "काही करू नाही शकत का? मी तिला शांत करू शकतेचं ना" पण त्यासाठी मला तूला जवळ घ्यावं लागणार होतं.एक दोन दिवस घेऊन चालणार नव्हतं.कारण जर.... तूला माझी सवय लावून मी "परत गेले असते तर...ते तूला त्रासाचं होतं त्याउलट लग्न न करता सुद्धा एका पुरूषासोबत  राहण? म्हणजे ?तूला आता ते सांगायला नकोच म्हणून "तूला हृदयांशी लावण्यासाठी मला लग्न करावं लागलं.

तू.... जेव्हा आई बोललीस ना"तेव्हा वाटलं माझा निर्णय योग्यच होता.पण... तूझ्या तोंडून बायको ऐकलं ना"तेव्हा वाटलं की, मी" जेवढं काही केलं ते सर्व वाया गेलं.अग.... लोकांची बोलली सहन केली मी "का? एका तान्ह्या बाळांला आईच प्रेम मिळावं म्हणून"

बाबांनी का? लपवलं सर्व तर....तुझ्या बाळ मनावर परिणाम होऊ नये म्हणून"आई बोलत होती की बाबा आले होते.तशी आई" शांत झाली.आणि मोहिनी कडे आशालभूत नजरेने बघत होती.मोहिनीच्या मनात आता जे....काही परके पणाचं जाळं पसरलंय ते नाहिस होऊ दे....एवढीचं प्रार्थना मनोमन करत होती.

बाबांनी येताचं त्यांचा हातातली चिठ्ठी"मोहिनी समोर केली. मोहिनीने खाल मानेने बाबांच्या हातातून ती घेतली.आणि चिठ्ठी उघडून डोळ्यां खालून घातली.

जे बाबांनी सांगितलं होत तेच त्या चिठ्ठीत वाचून मोहिनीला जरा.... गरगरलचं"बाबा तीला सावरायला पुढे जाणार की, तिनेच स्वत:ला सावरलं "तसे बाबा पुन्हा मागे झाले.ती गोष्ट मोहिनीच्या नजरेतून काही सुटली नाही .पण ....तीची चूक असल्यांने ती त्याना काही बोलू नाही शकली.तीने पुन्हा एक नजर त्या चिठ्ठीकडे बघितलं.आणि ती काही कळायचा आत फाडून टाकली.चिठ्ठी फाडायच्या आवाजाने आई बाबांनी मोहिनी कडे बघितलं.

एकचं पुरावा होता ना "केला मी....नष्ट बाबा तूम्ही मला का? सांगितलं नाही याचं वाईट वाटलंच नाही हो मला....मला तर...वाईट या गोष्टीचं वाटलं की तुम्ही या सर्वात माझ्यांशी प्रेमाने वागायचं विसरलात" तीने मला दूर राहून जो परकेपणा दिला तोच परकेपणा मला तूमच्या कडून जवळ असून सुद्धा भेटत होता.

राहिली तीची गोष्ट जिने मला जन्म दिला तीला आई म्हणून हाक मारायला सुद्धा लाज वाटते. मला स्वत: कारण नसताना टाकून गेली.वर मला सुद्धा कचरा पेटीत टाकायचा सल्ला देऊन
गेली .पण ....तुम्ही ते केलं नाही म्हणून आणि फक्त म्हणूनचं तुम्ही "माझ्या नजरेत खुप चांगले आहात.

आता राहिली माझ्या आईची गोष्ट तीच्या तोंडून आई हा शब्द ऐकताचं"समोर असलेल्या आईचे डोळे पाणवले. पण ते तीने शिताफीने पुसले. पण ....ते मोहिनीच्या नजरेतून काही सुटले नाही .ती तशीच तिच्या जवळ जात तीचा हात हातात घेत....

आई हो तूलाच म्हणाले ग.... मी आई रडू नकोस तूच माझी आई आहेस आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी आईचं राहाशिलं "मगाशी जरा ....चूकलं ग... माझं"मला माहित आहे. आजपर्यंत आई हा शब्द ऐकत आलीस तू...पण....आज अचानक "माझ्या तोंडून जे काही ऐकलसं त्याचा तूला त्रास होत असेल. पण मी ....तरी काय? करू"तेव्हा मी रागात होते आणि मी" लहान आहे बोलून गेले ग...तरी सुद्धा हवं तर... मला मार पण अशी गप्प नको राहू"तूझी यात काहीच चूकी नाही सख्खी आई करणार नाही.एवढं केलंस तू....माझ्यासाठी"पुढेही करशील "हो ना आई करशील ना" सांग ना"मोहिनी बोलत होती पण ....समोरून आईच काही उत्तर आलचं  नाही.

आई "बोल ना ग.... राहाशील ना अशीच पुढे पण ....माझ्या सोबत"कि, तू .....पण अशीच ती पुढे बोलणार की,

काय? मी "पण ....मोहिनी मी" पण एक दिवस अशीच निघून जाईन अस बोलायचं आहे का? तूला आवाज वाढवत मोहिनीच अर्धवट वाक्य आईने पुर्ण केलं

आई ग.... मला तसं नव्हंत म्हणायचं "ते पण तू.... मला दुर नको करूस"माझं आयुष्य कसं आहे माहित आहे ना" ग.... तूला मग  उद्या मला तुझ्या शिवाय कोण? सावरणाऱ....

कोण? कशाला हवयं कोणाची ?गरज नाही तूला "जेव्हा तूला खरचं गरज असेल ना"मोहिनी तेव्हा तूझ्या सोबत तूझी हक्काची व्यक्ती असेल हे सुद्धा लक्षात ठेव"हे एका आईच्या हृदयातून आलेले शब्द आहेत आणि ही खरी झाल्या शिवाय नाही राहाणार"

हे ग.... आई माहित आहे तू ....बोलंलीस म्हणजे? नक्की खरं होणार आहे पण....तरी सुद्धा तो येईल तेव्हा येईल, ग.... पण तोपर्यंतचं काय? पण  त्यानंतर सुद्धा माझी आई  माझ्या सोबत हवी"

हे झालं माझं पण.... काय? ग.... आई तूला अजून एक मुलगी आहे आणि ती हाँस्पिटल मध्ये आहे हे विसरलीस की काय?

अरे... विसरलेच बघ....

विसरून नाही चालणार "आई मी .... डाँक्टरांशी बोलून आले ग.... त्यांनी सांगितलंय थोडी काळजी घ्यावी लागेल.

आज तिला हाँस्पिटल मध्येच राहावं लागणार आहे उद्या सोडणार आहेत पण ....आज जावं लागेल तिच्या सोबतीला" तर.. मी "फ्रेश होऊन आले. तोपर्यंत तू.... पिंकीसाठी खिचडी टाक "मी .....जाताना घेऊन जाते.

बरं तू.... जा फ्रेश हो मी.... बघते आई म्हणाली आणि तशी मोहिनी निघून गेली.आणि आईने किचनमध्ये "जाऊन  सर्वासाठी खिचडी बनवली.

आईने पिंकीसाठी खिचडी डब्यात भरली.आणि मग... मोहिनीसाठी प्लेट मध्ये काढली.आणि मग डब्बा आणि मोहिनी साठी भरलेलं प्लेट घेऊन बाहेर आली.

आई ग.... झालं का? ग... तूझं मोहिनी फ्रेश होऊन आवाज देत बाहेर आली.

झालंयं माझं पण तू.... आधी इथे बस आणि हे खाऊन घे..... आई बाहेर येणाऱ्या मोहिनी कडे बघत म्हणाली.

नको ग.... मला उशीर होतंय"राहू दे तशी पण ....भूक नाही मला"

भूक नाही कशी बसं म्हणाले ना" थोडावेळ जाईल दोन तीन घास खायला इतका काही वेळ जात नाही.

आई तू ....ना "याबाबतीत अजिबात ऐकत नाहीस मग....मला सुद्धा तूझं मन तोडता येत नाही.दे बाई खाऊनच जाते मोहिनी डायनिंग एरियात बसत म्हणाली.

समोर प्लेट मध्ये गरमागरम खिचडी आणि लोणचं बघून तोंडाला पाणीच सुटलं. दिवसभर उपाशी जी होती.

मोहिनी मग.... कशी जाणार आहेस की बाबांना पाठवू सोबत तूला सोडून येतील ते परत....

नको "मी जाईल ग... टँक्सीने इतक पण... दूर नाही त्यांना  घेऊन गेले तर....त्यांना परत यावं लागेल.

अग.... पण ,तूू.....एकटी  नऊ वाजलेत  रस्त्यांवरची वर्दळ सुद्धा कमी झाली असेल"

हो मी ....घेईन काळजी पोहोचल्यावर काँल करेन काळजी नको करूस आाणि तू... आाणि बाबा दोघेही जेवण करून घ्या "

ती म्हणाली आाणि पिंकीसाठी भरलेल्या डब्यांची पिशवी होऊन आईचा निरोप घेऊन बाहेर पडली...

पोहचल्या वर काँल कर ग....मोहिनी बाहेर पडताच आईने पुन्हा आवाज दिला.

क्रमशः

🎭 Series Post

View all