गुढीपाडवा रांगोळी

Gudhipadwa special rangoli, Gudhipadwa rangolieasy, Gudhipadwa special rangoli by Ira writers

गुढीपाडवा, मराठी नववर्ष.

या दिवसाचे महत्व मराठी माणसाला वेगळे सांगायला नको. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. दारात गुढी उभारून विजय आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते. या दिवशी महिलांची विशेष लगबग सुरू असते, सणाची सुरवात रांगोळीशिवाय कशी होणार? म्हणूनच आपल्या ईरा लेखकांनी काढलेल्या सुंदर रांगोळ्या तुमच्यासमोर सादर करत आहे. 

गुढीपाडवा रांगोळी - Gudhipadwa special Rangoli

अमृता कुलकर्णी

आरती पाटील

कविता वायकर

योगिता टवलारे