दुःखाचा साथीदार - सुखाचा भागीदार.....

God


केव्हा काय घडेल, केव्हा कोणतं संकट येईल
याचा रचिता तर तोच असतो,
केव्हा संकटातून तो तारून नेईल
तर केव्हा तो जास्त वेळ संकट देईल,
दुःखा चा साथीदार, सुखा: चा भागीदार तोच असतो,

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो,

पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण हवे आहे तेच मिळत नसतं,

आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत..
पण त्यासाठी सर्वात आधी हवी असते ती देवाची साथ
ती असेल तर सहजच होते सर्व अडचणींवर मात..

नमस्कार. सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )