ही कथा मालिका काल्पनिक असून हिचा वास्तविक जीवनाशी अथवा व्यक्ती, घटना किंवा मालिका यांच्याशी तीळमात्र संबंध नाही.
घटस्फोटनंतरच प्रेम...कॅप्शन वेगळच वाटत ना.. ..?
दोन्ही विरुद्धार्थी शब्द एकत्र पाहून थोडं विचत्र वाटत...
खरंच पण घटस्फोट माणूस त्याच्या जिद्दीमुळे, अहंपणामुळे आणि त्याच्या जवळपासच्या व्यक्तीमुळे, घटस्फोट घेतो खरं...पण त्या घटस्फोटानंतर काही दिवसांनी त्याला त्याच्या साथीदाराची किंमत कळते..
ज्या जिद्दीपाई तो त्या साथी दारापासून वेगळा झाला..
त्याला वाटतं का आपण ती जिद्द सोडली असती तर...
नातेवाईकांमुळे तो या घटस्फोटाला आपलं ध्येय समजतो..
पण त्या घटस्फोटानंतर त्या नातेवाईकांचं त्यांच्याबद्दलचं खरं रूप कळतं..
तेव्हा तो परत विचार करतो खरंच आपण घटस्फोट कोणाच्या सांगण्यावरून घेतला..?
घटस्फोटाचा पुरुषांच्या आयुष्यावर म्हणाव तेवढासा प्रभाव पडत नाही...
पण याचा सगळ्यात जास्त प्रभाव पडतो तो त्या स्त्रीच्या आयुष्यावर..
तिचा लग्नासोबत तिच आयुष्य, अस्तित्व, आत्मविश्वास सगळच तुटून जात...
त्यात तिला एखाद आपत्य असलं,तर ती कसंही धडपडत त्या अपत्यासाठी जगायचा प्रयत्न करते.
पण विना आपत्य घटस्फोटीत स्त्री.. तिच आयुष्य मात्र अगदी वाळवंटा प्रमाणे होत..
समोर दिसतात ते केवळ मायावी स्वप्न आणि हातात असतं फक्त वाळू आणि रखरखत ऊन.
अगदी अशीच परिस्थिती ओढवली होती शिखी आणि नीरवर .
शिखी...शिखी म्हणजे अग्नी.. त्याप्रमाणेच नायिका अगदी शिखीचा स्वभाव होता.
ती विचार कमी करायची आणि बोलायची जास्त...बोलताना आपण जे बोललो त्याचा परिणाम काय होईल, अथवा त्यामुळे समोरचा दुखावेल का..
याचा ती कधीच विचार करत नसे, पण या स्वभावाबरोबर तिच स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मनात कोणाबद्दलच कटकारस्थान नव्हतं...

तर तिचा जोडीदार नीर... नीर म्हणजे पाणी, तर नायक नीर हा शांतपाण्या सारखा नव्हता तर तो एखाद्या धबधब्याच्या पाण्यासारखा होता त्या पाण्याच्या खळखटी सारख त्याचा स्वभाव होता..
तो सतत अग्रेसिव्ह राही, जिद्द अहंपणा या गोष्टी तर त्याच्यात ठासून भरलेल्या होत्या.. आणि सगळ्यात जास्त होतं, त्याची मातृभक्ती.

दोघात अभाव होता तो... समजदारपणाचा, तसेच संयमाचा....
वयाने जरी मोठे असले तरी मनाने दोघेही अगदी जिद्दी बालके होते... आणि नियतीनं अचानकपणे यांचं लग्न लावलं..
या त्या दोघांचा अरेंज मॅरेज, सुरुवातीला नविन लग्न..
यामुळे दोघांच एकमेकांवर थोडाफार प्रेम होतं, पण जेव्हा संसारिक कुरबुरी सुरू झाल्या तेव्हा अवघ्या दोन वर्षात वादामुळे, घरचांच्या जिद्दीमुळे आणि स्वतःच्या अहंपणामुळे घटस्फोट घ्यावा लागला.

पण नियतीच्या मनात या दोघांच्या आयुष्याबाबत वेगळाच खेळ खेळायचा होता. या दोघांचा घटस्फोट दोघांच्याही संमतीने झाला, पण थोड्याफार कालावधीनंतर दोघे परत एका ध्येयासाठी एकत्र आले.
ते ध्येय गाठताना परत एकमेकांसोबत समजून घेत राहू शकतील.. का ध्येय गाठताना परत घटस्फोटाचा चुकी सारख.. चुका करून समोरच ध्येय विसरून जातील....?
या दोघांच्या प्रवासावरच आधारित ही कथा मालिका आहे....
आणि मला आशा आहे का माझ्या इतर कथा मालिकांना ज्याप्रमाणे प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे या कथा मालिकेलाही उस्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करते...
धन्यवाद!

शिखीने लॉन्ग फ्रॉक घातला, त्यावरती मॅचिंग ज्वेलरी काढत होती... इतक्या तिला आवाज आला शिखी लवकर खाली ये.
शिखी स्वतःशीच बडबडत, "घ्या.. कुठे बाहेर जायचं म्हणलं का, ह्या यांच टोमणे सुरूच करणार आहेत. असं म्हणून शिखी खाली आली...
ती शिखीचे सासू होती...
तक शिखीला खालून वर बघत,"निघालीस का परत मैत्रिणी सोबत गोंधळ घालायला?
शिखी- आता या वयात मैत्रिणी सोबत राहणार नाही तर तुमच्या सोबत जप करत बसू का?

तेवढ्यात शिखीच्या सासूचे भरपूर कान भरलेली तिची लग्न झालेली ननंद, श्रुती सुद्धा तिच्या सासूच्या बाजूला होती...
शिखीची सासू दामिनी, नावाप्रमाणे अगदी वीज, बोलण्यातही तशीच भयानक...
दामिनी- श्रुतीचा, नवरा संध्याकाळी जेवायला घरी येणार आहे.
शिखी- ते तर जेवायला रोजच घरी येतात... मी तिथे स्वयंपाक करून ठेवला आहे...
श्रुती ताई इथेच थांबलेल्या आहेत...ते त्यांच्या नवऱ्याला जेवू घालतील..
आणि, सासूबाई.. मी बाहेर जाणार आहे, तुम्ही मला कितीही अडवायचा प्रयत्न करा..मी घरात थांबणार नाही. ..
असं म्हणून शिखी तिची पर्स घेत रागराग तिथून निघून गेली.

शिखी घराच्या बाहेर पडताच दामिनीने अख्ख घर डोक्यावर घेतलं. दामिनीने तिच्या नवऱ्याला फोन करून घरी बोलवून घेतलं.
तर इकडे शिखी बाहेर जाताच तिच्या आईचा कॉल आला,...शिखीणे घरी घडलेव सगळं प्रकरण तिच्या आईच्या कानावर घातल..
शिखीची आई, सुवर्णा... ती सुद्धा तापट स्वभावाचीच... तिने लगेच शिखीच्या सासूला कॉल केला,
सुवर्णा- तुम्हाला माझी मुलगी काय मोलकरीण वाटते, तुम्हाला जर तुमच्या जावयाचा पुळका असेल तर... त्याचं खानपान तुम्ही करत जा..
तुमच्या जावयाच्या खाण्यापिण्यासाठी आम्ही आमच्या मुलीला तुमच्या घरी दिला नाही...

दामिनी- मुलगी जर एवढी लाडाची होती तर, घर जावई करून घ्यायचं ना..,
एक तर मुलीला कामाचा कंटाळा, त्यात दोन-चार काम केले तुम्हाला कॉल करून गाऱ्हाणे करते...लगेच तुमचा कॉल येतो.

झालेल्या प्रकरणावरून शिखीची आई आणि नीरची आहे या दोघांमध्ये जवळपास एक तास वाद चालला. त्यानंतर शिखी मैत्रिणी सोबत मूवी बघून घरी आली...
घरी आल्यावर ती बघते का, तिची सासू, ननंद, सासरा, तिघेही तोंड फुगवून बसले..
शिखी तिच्या रूममध्ये जाणार इतक्यात दामिनी तिला आडवत...

दामिनी- शिखी, तुला जर घरचे काम करायचे नसेल, तर अजिबात हात लावायचा नाही पण तू काय काय काम करते, याचा बाहेरच्या लोकात गाजावाजा करत जाऊ नकोस...
शिखी- ते बाहेरचे लोक नाही,.. ती माझी आई आहे आणि मी माझ्या आईला काहीही सांगू शकते...मला रोखणार.. तुम्ही कोण?
श्रुती- हे बघ आई... हिची आई आणि हिच्या मैत्रिणी या घराला एक दिवस बुडवणारच आहेत, लिहून घे माझ्याकडून.
शिखी- त्या दोघांसोबत तुमचही नाव जोडा श्रुतीताई...
तुम्ही रोज सकाळी तुमचं काम सोडून इथे येऊन पडता..,
दिवसभर या बाईचे काना भरता आणि ही बाई माझ्या मागे लागते..
दोन वर्ष झाले सतत हेच चालू आहे... एक तर तो नीर तिकडे जाऊन बसला, मला ह्या दोन कजाग बायांमध्ये सोडून.

दामिनी रागाने जवळपास तिच्या अंगावरच जात,"तू माझ्या मुलाला अरे तूरे करत बोलतेस हिम्मत कशी झाली तुझी?
शिखी- तो तुमचा मुलगा जरी असला, तरी माझा नवरा आहे आणि मी माझ्या नवऱ्याला कशाही पद्धतीने बोलावं, तुम्हाला त्याच्याशी काय घेण?
दामिनी-" तुझी आणि त्याचे काय बरोबर आहे ग, चांगला मोठा आयएएस ऑफिसर आहे तो. तुझ्या बापा सारख ऑफिसर त्याच्या हाताखाली राहतात.
वडिलांचे नाव काढल्यामुळे आता शिखीचही डोकं सरकलं.. ती ताडा ताडा बोलत..
शिखी-" ॲटलिस्ट, माझे वडील ऑफिसर तर आहे.. ते त्यांच्या मुलाच्या जीवावर तर जगत नाहीत...

तेवढ्यात शिखीयला आवाज येतो..
" शिखी व्हॉट इस धिस नॉन्सेन्स! ती मागे वळून बघते तर तिथे नीर होता...
शिखी, आनंदाने त्याच्याजवळ जाणार इतक्यात नीर तिच्या गालात जोराने हात उगारणार इतक्यात नीरचा लहान भाऊ शुभम तिथे आला..
तो नीर हात पकडला... नीरची लहान बहीण श्रावणी शिखी जवळ आली..
ती शिखीला समजावत म्हणाली," वहिनी जाऊ दे ना.. त्यांच्याकडे नको लक्ष देऊ..तू तुझ्या रूममध्ये जा बघू.
पण शिखीचा राग आता प्रमाणाच्या बाहेर गेला, ती तिथल्या वस्तू आदळते... नीरसमोर बोट करत," तुला हिम्मत कशी झाली माझ्यावर हात उगाराची... तुझी आई बहिण मला टॉर्चर करायला कमी होते का, त्यात तू एक आलास. एरवी तू कुजकट बोलायचा, मी त्याकडे दुर्लक्ष करायचे..
पण आता तुझी हिम्मत तर एवढी वाढली का सरळ माझ्यावर हात उगारला...
अरे, दोन दिवसानंतर आपल्या लग्नाचा वाढदिवस..
दुसरी माणसं त्यांच्या बायकांना काय काय गिफ्ट देतात आणि तू मला हे असलं गिफ्ट देतो... थांब मी तुला जन्मभराचे अद्दल शिकवते..
नीरही रागात होता, तु मला काय अद्दल शिकवते, मीच तुला अद्दल शिकवतो असं म्हणून तो लगेच त्याच्या सासऱ्याला म्हणजे शिखीच्या वडिलाला कॉल करतो...
नीर रागात शिखीच्या वडिलांना कॉल करतो "हॅलो उद्याच्या उद्या तुमच्या मुलीला इथून घेऊन जायचं समजलं?"

दुसऱ्या दिवशी सकाळीच शिखीचे आई-वडील आले..
त्यासोबत शिखीचा मोठा भाऊ तिची लग्न झालेली बहीण तेही सोबत होते.
दोन्ही कुटुंबाचा वाद चांगलाच चिघळला. शिखीचे आई-वडील शिखीला दिल्लीहून घेऊन तिच्या घरी जळगावला निघाले.

बघता बघता शिखी आणि नीरचा भांडणाला महिना उलटला..
या भांडणात दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते.
त्यात घरच्यांच्या चिथावणीखोर बोलण्यामुळे दोघांनीही शेवटी डिवोर्सचा निर्णय घेतला.
नीर ने त्याच्याकडून शिखीला नोटीस पाठवली का नांदायला ये, अथवा मला घटस्फोट दे. त्याच प्रतिउत्तर म्हणून शिखीनेही घटस्फोटाच्या अर्जावर सही केली.

सध्या या समाजाचे चालू आहे अगदी तेच नीर आणि शिखीच्या बाबतीत घडलं.
राग, जिद्द, गैरसमज आणि दोघांच्या नात्यात त्यांच्याच कुटुंबीयांकडून होणारी ढवळाढवळ यामुळे त्या दोघांचे प्रकरण शेवटी दिल्ली उच्च न्यायालयात आलं...

दोघांचेही कुटुंब आमोरे-सामोरे बसले...
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप याची तर मालिका चालू झाली.
म्हणता म्हणता डिवोर्स ने ही सहा महिने घेतला दरम्यान शिखी आणि नीर जेव्हा कोर्टात यायचे, ते एकमेकांना बघतही नव्हते.

शेवटी सहा महिन्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायाधीश या डिवोर्सला संमती देतात.
संमती देताना ते नीरला शिखीला नुकसान भरपाई म्हणून 25 लाख रुपये रोख रक्कम तसेच लग्नात तिच्याकडून आलेले दाग-दागिने भेटवस्तू तिला परत देण्यास सांगतात.

नीर शेवटच्या तारखेला शिखीकडून त्याला गिफ्ट मिळाल्या त्या सगळ्यांची लिस्ट कोर्टात देतो आणि कोर्टाकडून त्याने शिखीला घातलेला डायमंड मंगळसूत्र वापस देण्यासाठी अर्ज करतो.
कोर्ट नीरच अर्ज एकसेप्ट करत शिखीला ते मंगळसूत्र वापस करण्यास सांगतो.

शिखी रागाच्या भरात कोर्टासमोर आली. ती गळ्यातल्या मंगळसूत्राची कोंडी काढत होती, पण ते काढताना तिला काय जाणवलं काय माहिती...
तिचं मन तिला रोखत होत....तीला सप्तपदीची आठवण आली...आणि नीर ने मंगळसूत्र घलताना त्याचा सोबत जन्मोजन्म सुखाचा संसार करावा..ही तीची प्रार्थना तिच्या कानात घुमत होती.
यामुळे शिखीचे डोळे पाणावाले.. मंगळसूत्राची कोंडी सहजपणे निघाली..
शिखी ते मंगळसूत्र नीरने सही केलेल्या डिवोर्स पेपरवर ठेवते...
त्याचबरोबर तिच्या डोळ्यातला थेंबही बाहेर पडला.

तिच्या डोळ्यातून बाहेर पडलेल थेंब बघून नीर काळजीने तिला बोलतो.." काय झालं, शिखु बरं वाटत नाही का?
समोरच कोर्ट शिखी आणि नीरला बघून "तुम्हाला खरच या डिवोर्सची गरज वाटते.."
हा प्रश्न ऐकल्यावर नीर आणि शिखीला क्षणभर काहीच सुचलं नाही.

तेवढ्यात मागून नीरची आई दामिनी आणि शिखीची आई सुवर्णा दोघी तिथे येतात.
डिवोर्स वर शिका मोर्तब झाला ना... आता या प्रश्नाचे काय गरज आहे?