काव्य प्रकार:- लाडू काव्य
शीर्षक:- घराचा कणा
लक्ष्मी रूप
मानिनी, सहचारिणी
घराचा कणा, वात्सल्यमूर्ती
सबला असे सहनशील खूप
प्रसंगी बने रणरागिणी
कर्तव्याची करे पूर्ती
नारीशक्ती
मानिनी, सहचारिणी
घराचा कणा, वात्सल्यमूर्ती
सबला असे सहनशील खूप
प्रसंगी बने रणरागिणी
कर्तव्याची करे पूर्ती
नारीशक्ती
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा