आवरणे

तयार होऊन वाट बघणे.

रोजच्या कटकटी ला वैतागले होतो. 

लवकर नाय आवरत, लवकर नाय आवरत, तुझ्यामुळे उशीर होतो. 

आई " आमच आवरे पर्यंत नुस्ता बसुन राहतो. "

बायको " लवकर आवरत जा, वेेत थोडा तरी फरक पडेल. "

नेहमीच एकुन, एक दिवस त्यांच्या आधी आवरून बसलो. 

पण खरच फरक पडला होता. ?????

माझ्या वाट बघण्याचा वेळ, त्याच्यापेक्षा जास्त होता. ?????


???????

काल्पनिक,

बाकी तयार व्हायच्या वेळेच्या बाबतीत, त्यांना चॅलेंज करण्याची जबाबदारी आपआपली ????