गार्गी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : गार्गी
उच्चार pronunciation : गार्गी
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. देवी दुर्गेचे नाव
2.विद्वान /विचार करायला भाग पाडणारी व्यक्ती

मराठीत व्याख्या :-
गार्गी हे भारतीय मूळ असलेले हिंदू नाव आहे. हे एक स्त्रीलिंगी नाव असून याचा अर्थ विचार करायला भाग पाडणारी व्यक्ती किंवा एखादी विद्वान व्यक्ती असा होतो. या शब्दाचा अजून एक अर्थ देवी दुर्गेचे नावही होतं.

Meaning in Hindi
गार्गी भारतीय मूल का एक हिंदू नाम है। यह एक स्त्री नाम है और इसका अर्थ है एक विचारक या विद्वान व्यक्ति। इस शब्द का एक अन्य अर्थ देवी दुर्गा का नाम भी था।

Definition in English :-
" Gargi is a Hindu name of Indian origin. It is a feminine name and means a thinker or a learned person. Another meaning of this word was also the name of Goddess Durga. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
आजच्या काळात अतिशय प्रसिद्ध असे नाव म्हणजे गार्गी होय . मुलीचे नाव म्हणून गार्गी हे येत्या पिढी बरोबर खूप जास्त प्रचलनात आलेले नाव आहे त्या मागची हिना बुद्धिमान किंवा हुशार व्यक्तींसाठी वापरले जाते. सोबतच असे धार्मिक महत्त्वही आहे कारण देवी दुर्गेच्या एका अवतारा ला गार्गी म्हटला आहे.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of गार्गी
2. Definition of गार्गी
3. Translation of गार्गी
4. Meaning of गार्गी
5. Translation of गार्गी
6. Opposite words of गार्गी
7. English to marathi of गार्गी
8. Marathi to english of गार्गी
9. Antonym of गार्गी
2. Definition of गार्गी
3. Translation of गार्गी
4. Meaning of गार्गी
5. Translation of गार्गी
6. Opposite words of गार्गी
7. English to marathi of गार्गी
8. Marathi to english of गार्गी
9. Antonym of गार्गी
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
गार्गी आणि अभिषेक देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले वेगवेगळ्या परिवारात वाढलेले आयुष्य जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असणारे दोघजण.
गार्गी नेहमीपासूनच एक साधी सरळ आणि शांत मुलगी होती कोणाच्या आध्यात नाही मदत नाही स्वतःचं कामाशी काम, अभ्यास एके अभ्यास करायचा आणि घरी जायचं हा तीचा नित्यक्रम होता.
तर दुसरीकडे अभिषेक अभ्यास सोडून सगळं काही करायला तयार असणारा एका श्रीमंत बापाचा मुलगा.
त्याच्यासाठी अभ्यास म्हणजे फक्त एक डिग्री .
बाकी असते ती मौज दोघेही भिन्न परिवेशातून आलेले एक दिवस एकमेकांशी नजरा नजर झाली आणि प्रेमाचा पहिला पाऊस दोघांवरही पडला आता वाट आहे फक्त कबुलीची गार्गी आणि अभिषेकच्या संमतीची.
गार्गी आणि अभिषेक देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले वेगवेगळ्या परिवारात वाढलेले आयुष्य जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असणारे दोघजण.
गार्गी नेहमीपासूनच एक साधी सरळ आणि शांत मुलगी होती कोणाच्या आध्यात नाही मदत नाही स्वतःचं कामाशी काम, अभ्यास एके अभ्यास करायचा आणि घरी जायचं हा तीचा नित्यक्रम होता.
तर दुसरीकडे अभिषेक अभ्यास सोडून सगळं काही करायला तयार असणारा एका श्रीमंत बापाचा मुलगा.
त्याच्यासाठी अभ्यास म्हणजे फक्त एक डिग्री .
बाकी असते ती मौज दोघेही भिन्न परिवेशातून आलेले एक दिवस एकमेकांशी नजरा नजर झाली आणि प्रेमाचा पहिला पाऊस दोघांवरही पडला आता वाट आहे फक्त कबुलीची गार्गी आणि अभिषेकच्या संमतीची.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा