Oct 24, 2021
कथामालिका

मोकळीक

Read Later
मोकळीक

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
#मोकळीक

त्याचा राग... त्याचे तिच्या अंगावरचे पडसाद... अंगावरच्या जखमा... त्यातून भळाभळा वाहणारे रक्त.... सुजलेले शरीर.... सुजलेला चेहरा ....अंगावरचे व्रण... डोळ्यातून येणारे अश्रू.. गळ्यातून येणारे हुंकार...फाटलेली वस्त्रे...पुरुषत्वाने चिंध्या केलेली तिची इज्जत... आणि ...जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिची काया... आणि तिला न्यायला आलेला तो...

रोजच्या त्रासातून... तिची कायमची सुटका ...
तिने स्वतः  करून घेतली ...
तो जवळ येताच तिने त्याच्याकडे पाहिले....

यमाला तिच्या डोळ्यात ते सर्व दिसले.....जे तिने आयुष्यभर सोसले......

©आरती पाटील

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

आरती पाटील

Human Being

कानाला चांगलं वाटावं म्हणून गोड बोलत नाही वाचताना गोड वाटावं म्हणून लिहत नाही.. जितकं सकारात्मक लिहते तितकंच वास्तविक ही लिहते...वास्तवाची जाणीव ठेवलीच पाहिजे आणि बदल घडवायची ताकद ही...