Login

बहरली तुझी माझी प्रीत ही भाग 2

✨दोघे ही एक वादळ एक खवळलेला समुद्र तर ती शांत खळखळणारी नदी ...आजीच्या सांगण्यावरून एकमेकांना न बघता लग्नासाठी उभे राहिले पण एकमेकांना समोर बघून दोघे शॉक झाले ... घरच्यांच ऐकून लग्न तर केल पण अविनाश आणि कियारा हे नात ते टिकवतील का उमेलेलं
अवी मी सांगितलं आहे ना तुला तू लग्न केलं नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही ..... अग माँ अस काय करते मी हो बोलोय ना तुला मग बघ ना तू मुलगी मला नको सांगू मी काय तिला भेटणार नाही समजलं ........मी लग्नाला तयार झालो आहे माँ प्लीज बाकी कशाला मला फोर्स करू नको तो रागात तिथून निघून गेला ...........





देवा काय करू मी या पोराचं माँ वर बघत हात जोडत बोलते ........रमेश मला घेवून मंदिरात चल रे ...माँ त्यांच्या ड्रायव्हर ला बोलतात ......हो माँ साहेब चला ....ड्रायव्हर माँ ला घेवून निघतो ......
थोड्या वेळातच त्या मंदिरात पोहचतात ......





कियारा गाडी चालवत असते की तिच्या गाडी समोर एक आजी येते तिला वाचवण्यासाठी म्हणून ती गाडीच ब्रेक मारते ......पण या सगळ्यात तिच्या मागे असणाऱ्या गाडी ल ब्रेक देयाला समजल नाही आणि कीयारा च्या गाडीला धक्का बसला ......ती रागात बाहेर आली काय रे दिसत नाही मी ब्रेक मारला आहे तर तू काय माझ्या गाडीवरून गाडी घालतो का आत्ता हा ....ती तावातावाने त्या गाडी कडे येत बोलते .......





Oh मॅडम आमची काय चुकी नाही तुमची चुकी आहे असं मध्येच कोण गाडी थांबवत का तो ड्रायव्हर बोलायला लागला .....अहो तुम्हाला दिसत नाही का पुढे एक आजी आल्या म्हणून मी गाडी ब्रेक केली मध्येच मला काय होस नाही गाडी मध्येच उभी करायला ...ती पण रागात च त्याच्या कडे बोलत असते ......





अवि आधीच चिडलेला असतो आणि त्यात हे समोरच नाटक पाहून अजून चिडतो दिनेश काका त्या गाडीचा जितका खर्च होईल तितके पैसे देवून टाका आणि चला लवकर उशीर होतोय उगाच नाटक करत बसले सर्व तो वैतागत बोलतो ........





काय ओ पैसे कोणाला देता हा मला काय तुमचे पैसे नको समजलं ....पण समोर जर गाडी अर्जेंन्ट ब्रेक मारली दिसते तर त्यांनी पण माऱ्याला पाहिजे ना की धक्का दिला पाहिजे ......तुमचे पैसे तुम्हालाच तेव्हा तुमच्या गाडीच जे नुकसान झालं आहे त्याचा खर्च मी देते अस म्हणून तिने तिच्या बॅग मधून पैसे काढले आणि त्या ड्रायव्हर च्या हातात दिले आणि ती तिच्या गाडीत जावून बसली आणि गाडी चालू करून निघून गेली ..........







काय मुलगी आहे यार ही माझ्याच गाडी ल पैसे देवून गेली इडियट ओ काका तुम्ही येताय का मी जावू गाडी घेवून तुम्ही बसा ते पैसे बघत तो रागात आणि चिडत म्हणाला हो हो येतो साहेब ....अस म्हणून तो पण गाडी चालू करून निघून गेला .........




इकडे आज ऑफिस चा पहिला दिवस असल्याने कियारा मंदिरात येते ती वर जात असते की तिचं लक्ष त्या आजी कडे जात आणि त्या पाय घसरून पडणार असतात की ती त्यांना पकडते आहो आजी सावकाश लागलं नाही ना तुम्हाला ती काळजीने त्या आजी ला बाजूला घेवून तिथे बसवते आणि पाणी देते .......





नाही ग बाळ नाही लागलं तू आलीस ना माझ्या मदतीला आजी तिच्याकडे स्मित करत बोलतात ......काय आजी तुम्ही पण जरा बघून जायचं ना आणि एकट्या का अलात मंदिरात तुम्ही कोणाला तरी घेवून यायचं ना काय झालं असत तर तुम्हाला ती नुसती बडबड करत असते ........अग पोरी मला नाही लागलं बग मी एकदम ठीक आहे ग ........






बर आजी चला माझा आज पहिला दिवस आहे कामाचा लवकर निघाव लागेल ती उठून आजीच्या पाया पडत बोलते यशवंत हो आजी तिला आशीर्वाद देतात तस ती तिथून निघून जाते .....



किती छान पोरगी आहे कोणाचं लक्ष नाही गेलं माझ्याकडे आणि बघून पण कोणी आलं नाही जवळ आणि ही पोरगी मात्र वेगळी आहे भोळी आहे पण मनाने तेवढीच चागली आहे .........देवा सुखी ठेव तिला ...आजी देवाला हात जोडत बोलते ....
तेवढ्यात तिथे ड्रायव्हर येतो माँसाहेब झालं आपण निघुया का ......तो म्हणाला हो चल माँसाहेब म्हणल्या तस ते निघून गेले ..........





देवा आज पहिलाच दिवस लेट नाही झालं म्हणजे मिळवलं अजून १० मिनिट आहे माझ्याकडे ती तिची गाडी पार्क करते आणि वर यायला निघते ......ती ऑफिस मध्ये एंटर करते रिसे्शनला ती तीच नाव वेगरे सांगते ....तुम्ही थोडा वेळ बसा तुम्हाला आम्ही बोलवतो ......ती म्हणाली ओके mam ती म्हणाली ......





Mam तुम्हाला १ st फ्लोअर ल बोलवलं आहे तिथे तुम्हाला मॅनेजर सर भेटतील ते तुम्हाला तुमचं काम सांगतील ........ओके thank you . ती म्हणाली आणि वर जाण्यासाठी निघाली .....ती आत मध्ये जाताना सर्व तिच्याकडे बघत होते .....दिसायला खूप सुंदर गोरा वर्ण , पाणीदार बोलके डोळे नाजूक ओठ ओठांच्या बाजूला एक तीळ त्या मुळे तिच्याकडे कोणी पण आकर्षित होत असे मोठे केस पण राहणीमान एकदम साधं .......






ती १ st फ्लोअर ला आली तिने तिथे विचारपूस केली आणि मॅनेजर क्या केबिन मध्ये गेली ..........ये बस मॅनेजर ने तिला बसायला सांगितलं ........तू या कामासाठी नवीन आहेस . काही वाटलच मिस जानवी ला विचार आणि काम करून घे ओके तो म्हणाला आणि त्याने तिला काम समजावून सांगितलं ......तस ती जाण्यासाठी निघाली .......हा मिस कियारा sir ना काम वेळेत लागत आणि झालं नसेल तर डायरेक्ट ऑफिस बाहेर अस त्यांचं आहे हा ........






ओके सर मी खूप प्रयत्न करेल मी माझ काम दिलेल्या वेळेत करेल .........ती म्हणाली आणि निघून गेली ...... कियरा तीच काम करते बसली .... लंच टाईम परेंत तिने काम करून दिले पण मॅनेजर तर इंप्रेस झालं तिच्या कामाने ती तीच काम करून कॅन्टीन मध्ये गेली आणि जेवण करून तिने तीच काम करत बसली .........






मॅनेजर अवि च्या केबिन मध्ये आला ...... सर येवू तो म्हणाला हो ये ......बोला काही काम होत का ....हो ते सर या फाईल्स काम update केल्या आहेत एकदा तुम्ही बघा........ मॅनेजर म्हणाला .........अरे आज कस काय दिलेल्या वेळेच्या आधीच काम करून घेवून आलात .......अवि म्हणाला





सर ते नवीन जॉईन आहे ना त्यांना दिलं होत काम त्यांनी दिलेत वेळेत करून .......बर मी बघतो आणि नवीन जोईनिंग च डॉक्युमेंट पाठव मला ओक्के अवि म्हणलं........त मॅनेजर निघून गेला अवि एक एक फाईल्स बघत होता त्याला पण तीच काम आवडल ......कोण आहे ही मुलगी आज च आले पण काम छान केलं आहे ..........I am impressed .....






मॅनेजर ने त्याला email केलं त्यांनी चेक केला आणि डोक्यावर हात मारून घेतला देवा ही इथे पण आली ohh god ........... कियारा शहा वय वर्ष २३ आई housewife वडील शिक्षक भाऊ usa la MBA करतोय.........hmmm मॅडम च डोकं चागल आहे पण भांड्याला लागली तर देवा आत्ता समोर येईल तेव्हा काय होईल काय माहीत जाऊदे मी का विचार करतोय तिचा अस म्हणून तो कामाला लागला.............






कियारा तीच काम करत बसली होती जानवी तिथे आली ......आणि तिच्या पाठीत एक बुक्की घातली ......आई आई ग नालायक पोरी कुठे पण काय चालू होती जरा बघत जा ना आजी बाजू ला ......ती रागात तिच्याकडे बघत म्हणाली ......अग कीयु कोणी काही बोलत नाही सर्व आपल्या आपल्या कामात आहेत ........ ते सोड काम कस चालू आहे ....मस्त बर चल आत्ता टाईम झाला आहे .....अस म्हणून दोघी पण आवरून निघून जातात ........तिला गेलेलं बघताच अवि पण बाहेर निघतो ............