Nov 30, 2021
कविता

फक्त तुझ्याचसाठी

Read Later
फक्त तुझ्याचसाठी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मला अपेक्षा नव्हती तुझा नकाराची 

आस होती तुझा एका होकाराची 

तुझा नाकारत तुझा होकारात..

माझं जीवन मरण लपल होत.. 

तुझ्यासंगे, तुझासवे, तुझासाठी.. 

सुंदरस मी माझा मनात एक घर जपलं होतं.. ???

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now