Jan 23, 2021
माहितीपूर्ण

फिजी आइलँड (पार्ट 1)

Read Later
फिजी आइलँड (पार्ट 1)

Bula , वेलकम तो फिजी 

हॅलो मी प्रिया, सध्या फिजी मध्ये राहत आहे. फिजी हा एक खूप सुंदर island country आहे. फिजी मधला प्रत्येक कोपरा हा नैसर्गिक सुंदरतेने नटलेला आहे. 

फिजी हे नाव देखील खूप लोकांनी ऐकलं नसावं. इथे येण्यापूर्वी मी देखील नव्हतंच ऐकलेल. त्याला कारणही तसेच आहे, हा खूप छोटा देश आहे जगाच्या नकाशात 1 टिम्ब म्हणुन दिसेल इतका chota.

फिजी island बद्दल खूप सारे गैरसमज आहे. आधी मी ते दूर करते.

फर्स्ट तर नावात जरी आईस असला तरी इथे खूप ग्रीनरी आहे....फिजी greenland असायला हवं होत actually पण तस नाही आहे. 
हा concept जरी उलटा असला तरी तोच खरा concept आहे. 

Second thing island हे स्पेल्लिंग असल तरी आयलँड असं उच्चारतात. 

फिजीमधल्या गमतीजमती, इथले राहणीमान, इथली संस्कृतीबद्दल जाणून घेऊ पुढच्या भागात.