प्रीत तुझी

तुझ्या डोळ्यांच्या डोहात मनसोक्त डुंबतांना...


तुझ्या डोळ्यांच्या डोहात मनसोक्त डुंबतांना
काजळाची नाजूक लकेर हद्द म्हणून पाळीन..
निर्बंध प्रीत तुझी ही असली जरी मज साठी
दे हाक तू कधी ही, मी काळीज ओवाळीनं..

warsha