भावना..

An Unexpressed Feelings


"भावना" दाटून येतात
पण . . .
पण कंठ मात्र फुटत
नाही...

"भावना" व्यक्त करायच्या
असतात..
पण...
पण त्या व्यक्त करता
येत नाही...

खरच कळत नाही
या "भावनांना"
बांध का फुटत
नाही....!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे