Jan 23, 2022
वैचारिक

एवढीच अपेक्षा...!!

Read Later
एवढीच अपेक्षा...!!
©pallavitalekar

❣️❣️ आपण गायब झालोय,
खरच आपण कोणालाच दिसत नाहीये,
सगळ्यांना दिसावं असं काही नाही,
बस ज्याला दिसावं असं वाटतं त्यालाच फक्त दिसावं..
एवढीच अपेक्षा....!!!❣️❣️
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Pallavi Talekar ❤️

House Wife

Nothing but very special