प्रवास एकटीचा भाग - 7

प्रेम आंधळं असत पण आपण कुठपर्यंत ते निभावू शकतो ह्यावर अवलंबून आहे


विषय - प्रेमकथा

प्रवास एकटीचा भाग - 7

     


ऑफिसच्या कामात किरण आणि प्रिया गढून गेले होते . शुक्रवारी मात्र प्रियाने किरणला ऑफिस सुटल्यावर थांबायला सांगितले . उद्याच प्लानिंग जे करायचं होतं दोघांना .

   किरी , " हम कल सुबह सात बजे ही निकल जाएंगे घर से . और हा , मैं और तुम साथमे आ रहे हैं , ये मैने बोल दिया हैं पेहेलेसेही घर पे . इसलीये तुम कुछ और मत बताना ".

"हा बाबा , और कुछ ".

" और हा , ज्यादा कुछ लेने की जरूरत नहीं हैं . बस एक जोडी कपडे रख लेना साथ मैं . "

" हा ... "

"किरी , मुझे थोडी घाबराहट सी हो रही हैं ! "

" किरण प्रियाला जवळ घेत बोलला " कुछ नहीं होगा प्रिया , एक तो हा बोलेंगे नहीं तो ना . इसमे डरने की क्या बात हैं ! "

" किरी तुम्हे ना हर टाईम मजाक लागता हैं ! "
" यहा सच मे मेरी जान जा रही हैं , और तुम हो की ... "

" कुछ नहीं होगा पगली , मान जाएंगे सब लोग . तुम खामोखा टेंशन ले रही हो .
मैं हूं ना ! "

किरण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता . खरंतर टेंशन त्यालाही आलेच होते थोडे , पण तो प्रिया समोर दाखवत नव्हता इतकंच .

" चलो अब जाओ , कल मिलते हैं सुबह . जलदी सो जाओ और कल जलदी उठना ".

" हा बाबा , पता हैं ! "

तिकिटं बुक झाली होती , आता दोघेही फक्त उद्याची वाट बघत होते . झोप तर तशीही उडाली होतीच दोघांची . परीक्षेच्या वेळी इतकं टेंशन कधी आलं नसेल जितकं आज येत होतं . काय करणार शेवटी त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न होता हा .

सकाळी बरोबर सात वाजता ते दोघे घरातून निघाले . प्रवास लांबचा होता त्यामुळे दोघांना भरपूर वेळ मिळणार होता एकत्र घालवायला .

" किरी , चाहे कुछ भी हो जाए मैं तुमसे ही शादी करुंगी . मैं तुम्हारे बगैर नहीं रेह सकती ".

" देखो प्रिया , शादी तो मुझे भी तुमसे ही करनी हैं ! "

" पर मुझे मेरे परिवार वाले सब लोग राजी चाहीए . तभी ये हो पाएगा . मैं अकेले कुछ भी नहीं कर सकता परिवार को छोडके . और मैं ऐसा कुछ भी नहीं चाहता जिससे मेरे घरवाले मुझसे नाराज हो जाए ".

" आई और भाई तो मान गये हैं , बस अब मेरे पिताजी ही नहीं मान रहे . पर मुझे यकीन हैं की वो भी कुछ दिनों के बाद जरूर मानेंगे . उससे पेहेले मैं कुछ नहीं करना चाहता ."

" हा बाबा , तो मैं कहा आज ही शादी करते हैं बोल रही हूं . मेरे भी घरवाले मान जाएंगे तभी हम आगे बढेंगे ."

     संध्याकाळी उशिराने ते प्रियाच्या घरी पोहोचले . गेल्या गेल्या तिच्या वडिलांनी किरणला बघता क्षणी पसंत केलं होतं . कारण तो होताच तसा . मध्यम गोरा , सहा फूट उंचपुरा किरण पाहता क्षणी त्यांच्या मनात भरला . पण लगेच प्रियाला काही सांगायला नको म्हणून तिचे आई वडील काही बोलले नाही . जरा परीक्षा घेऊया मुलाची म्हणजे स्वभाव पण समजेल मुलाचा कसा आहे ते .

   चहा वैगरे झाला आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . नंतर सरळ वडिलांनी मेन मुद्द्याला हात घातला .

" किरण , गाव मे तुम्हारे आई डॅड रेहेते हैं ना ! "

" जिहा , मेरे आई पापा दोनो स्कुल टीचर हैं ! "

" और तुम्हारा एक भाई भी हैं ! "

" हा , मुझसे बडा हैं ! वो अभि मुंबई मैं जॉब करता हैं ".

" अच्छा परिवार हैं तुम्हारा , और गाव मे खेती भी हैं ना तुम्हारी ? "

" हा जी , अंगुर की खेती हैं . वो भी मेरे पापा ही देखते हैं ."

" हा , बताया था प्रियाने , भरापुरा परिवार हैं तुम्हारा " .

" अंकल , मैं प्रिया से शादी करना चाहता हूं . मैं एक सीधा साधा लडका हूं . मैं , मेरे माता पिता और बडा भाई ... छोटासा परिवार हैं मेरा .
प्रिया और मैं एकदुसरे से प्यार करते हैं . उसे मैं हमेशा खुश रखूनगा ."

" हा पापा , मैं भी किरण से शादी करना चाहती हूं . हम दो साल से ऑफिसमे साथ हैं . और अब हमे लागता हैं की हमे शादी कर लेनी चाहीए ".

ह्या दोघांना अस बोलताना बघून प्रियाचे आईवडील बघतच राहिले . त्यांना काय बोलावे सुचतच नव्हते .

कारण किरणमध्ये कसलीच कमी नव्हती . त्याला नकार देण्यासारखं काहीच नव्हतं . पण अस सहजासहजी होकार कस देणार , म्हणून त्याच्या आईवडिलांना बोलणी करायला घेऊन ये म्हणून सांगितलं .

प्रियाच्या वडिलांनी अस म्हटल्यावर किरण खूप खुश झाला . पण ही खुशी काहीवेळा पुरतीच मर्यादित होती . कारण त्याला आणि प्रियाला माहिती होत की किरणचे वडील लवकर तयार होणार नाहीये ते .

पण तरीही , प्रियाच्या घरातून सगळ्यांचा होकार होता . हे काय कमी नव्हतं .

त्यादिवशी रात्री सगळेच अगदी मोकळेपणाने बोलले . किरण तर जसा त्यांचाच मुलगा आहे असे प्रियाचे वडील त्याच्याशी बोलत होते .

प्रियाचे भाऊ देखील किरणला लगेच जीजू म्हणून हाक मारू लागले , तेव्हा तर प्रिया चक्क लाजली . तिला बघून किरणला खूप आनंद झाला . आजचा आनंद साजरा करायला कसलीही कमी ठेवली नव्हती तिच्या घरच्यांनी .

तिची आई सुरुवातीला थोडी कडक वाटली , पण नंतर एकदम छान बोलली किरण सोबत . काय करणार , शेवटी आईचं प्रेम ते . आपली मुलगी चांगल्या हातात सोपवावी म्हणून प्रत्येक आई वडील तसेच वागतात .

जेवण खाणं उरकल्यानंतर सगळे मिळून गप्पा मारत बसलो . त्यांचं घर भरपूर मोठं होत ,दोन मजली घर त्यात बेडरूम प्रत्येकाच्या वेगवेगळ्या . सगळ्यात वरती गच्चीत तर मस्त झोपाळा ठेवला होता . तिच्या भावांनी संपूर्ण घर दाखवलं , ते दोघेही अजून शिकत होते .

प्रियाचे वडील तिच्या आईला बोलले ," देखो सुधा जी , मुझे तो लडका बडा अच्छा लगा , और उसके घर मे भी सब पढे लिखे अच्छे लोग हैं ! "

" हा जी , सब अच्छा तो हैं ! पर मुझे चिंता हो रही हैं ! "

" कैसे चिंता सुधा जी , अब तो लव्ह मॅरेज चलता हैं .
उसमे क्या दिक्कत हैं ".

" वो बात नहीं हैं , पर वो लडका मराठी हैं . और हम केरळी , कैसे मेल होगा सबका ."

" देखो , उन दोनोंको साथ मे रेहेना हैं ना . फिर हम क्यू इतना सोचे . जरा उन दोनोंको तो देखो , साथ मे कितने प्यारे लग रहे हैं , कितने खुश हैं वो . क्यू ना हम भी उनकी खुशी मैं शामिल हो जाए ."

" बात तो आप ठीक ही कर रहे हो , उनकी खुशी मैं ही हमारी खुशी हैं !"

" पर एकबार उसके माँ बाप से भी तो मिलना पडेगा ना ".

" हा , तो मैने बताया ना किरण को . वो आएगा लेके सबको . तब हम आगे की सोचेंगे .
आप भी ना सुधा जी , बेकार मे ज्यादा सोचके चिंता करते हो ."

" अब आप उनकी शादी के बारेमे सोचे , कितनी सारी तैयारी करनी पडेगी ".

" मैं तो बोहोत नाचुंगा , आज मैं बोहोत खुश हूं ".

प्रियाचे मम्मी पप्पा जसे खुश होते तसेच किरणचे आई आणि वडील तयार होऊन खुश व्हायला हवे होते . सगळे याचीच वाट बघत होते .


सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all