Nov 30, 2021
प्रेम

एक रिश्ता ऐसा भी....❤❤

Read Later
एक रिश्ता ऐसा भी....❤❤

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

एक रिश्ता ऐसा भी .....


   आज  माझ्या आयुष्यात खुप मोठा दिवस आहे... नवीन आयुष्याचा स्वप्न रंगवून खूश... खरं तर लग्न हे दोन मनाचं मिलन असतं... हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास गोष्ट असते... 

आता आज इथे सगळी कडे धावपळ सुरू होत... लग्नाचा मुहूर्त वेळ जवळ येत आहे.. त्या मुळे प्रत्येक तयारी झाली की नाही ते बाबा पाहत होते.. आई आलेल्या पाहुण्यांना स्वागत करत होती.. 

खाली हाँल मधे पाहुणे आलेले.. सगळी कडे आनंदी वातावरण... 


   प्रत्येक मुलीचे स्वप्न असत की.. तिचा होणारा नवरा.. स्वप्नात पाहिलेला राजकुमार सारखा असावा.. जीवनात प्रत्येक गोष्टीत माझा साथी व्हावा.. आयुष्य पूर्णपणे सुखाने जगता यावे अशी अपेक्षा... मला तर वाटतं नव्हत की मी या क्षणी काय विचार करावा.. थोडी भीती वाटत होती.. तर एकीकडे आनंद की नवीन जीवनाची वाटचाल म्हणुन... 


   (हो तुम्ही बरोबर ओळखलातं) माझा लग्न आहे इथे.. जसे काही मी विचार केले असेल त्या पद्धतीने... मी माझ्या रुम मध्ये तयार होउन बसले होते.. अस्सल मराठी मोळा लुख... नऊवारी साडी,जरीचा शेला, भरगच्च दागिने, हातात हिरवा चुडा, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ अशी सुंदर नवरी.. लग्न सोहळा साठी तयार होती... 


  वधुला खाली घेऊन यायला सांगितले तेव्हा.. मला घ्यायला माझे मैत्रीणी आल्या होत्या.. जसे ते मला खाली लग्न मंडप मधे घेऊन जात होते तसे.. मी एक नजर या मंडपात दिले.. झेंडूची फुलांची तोरण.. माळ दाराला लावली होती.. मंचावर थर्माकोल मध्ये कोरलेले वधू वरांचे नाव आणि बाजुने फुलांच्या माळा सोडल्या की सुंदर मंचाची सजावट.. 


   लग्न म्हणजे वधू वराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षण असतो.. 

लग्न सोहळात लग्न मंडपाचं डेकोरेशन नेहमीच सर्वांचे लक्षात राहत.. लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now