Dec 01, 2021
सामाजिक

एक हात मदतीचा

Read Later
एक हात मदतीचा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

माझा मुलगा स्वराज लोखंडे याच्या *स्वराज युवा फाउंडेशन* मार्फत खेड,महाड,चिपळूण या ठिकाणी पूरग्रस्तांना आम्ही मदत करतो.

"स्वराज युवा फाउंडेशन"ही संस्था गेल्या वर्षी २०२० पासून सुरू करण्यात आली होती. कोरोना काळात अनेक गरजू लोकांना मोफत भाजीपाला गृहउपयोगी वस्तू आणि हातावरच पोट असणाऱ्यांना दोन वेळच जेवण देण्यात आलं होतं.

गेल्या वर्षभरात"स्वराज युवा फाउंडेशन" या संस्थेने अनेक गरजू माणसांना मदतीचा हात दिला आहे. यावर्षी सुद्धा खेड,महाड आणि चिपळूण या ठिकाणी आम्ही मदत करत आहोत.

ज्या वाचक आणि लेखक वर्गाला मदत करायची असल्यास 7028887796 या माझ्या गुगल पे नंबर वर तुमच्या इच्छेनुसार आर्थिक मदत करावी आणि ज्यांना  वस्तू द्यायच्या असतील त्यांनी मला या नंबर वर संपर्क साधावा.

तुम्ही केलेल्या आर्थिक मदती तुन घरात वापरता येण्यासारख्या वस्तू घेण्यात येतील आणि त्याची नोंदही तुम्हाला एका व्हिडीओ मार्फत दिली जाईल.

तुमचा एक मदतीचा हात कितीतरी माणसांना आधार देईल.

श्रावणी लोखंडे.......

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading