Feb 26, 2024
नारीवादी

कॅन्सर

Read Later
कॅन्सर
#अलक

3rd स्टेज कॅन्सर डिक्टेट झाला तिला .
पदरात दोन जुळे मुलं साधारण वर्ष भराचे .
डॉक्टरांनी सारं सारं समजावून सांगितले .
औषधे ,
किमो ,
पथ्य ...
आणि शेवटचं वाक्यही
या सर्वांनी फारसा फरक पडेल असं ठामपणे सांगू शकत नाही आम्ही ...
सगळं कुटुंब हादरले
पण ही
ही मात्र तेवढीच खंबीर ...
माझ्या पिल्लांसाठी जगायचं मला
बस्स हा एकच ध्यास .
आज जुळ्यांचा एकविसावा वाढदिवस
आणि सगळ्यात जास्त उत्साहात हीच ...

फक्त प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर एक आई जिंकली होती ...
?

*©®मीनल सचिन*
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//