स्वप्नात तु...

Lovely

रोज रात्री माझ्या स्वप्नात कोणीतरी येत
का कुणास ठाऊक मला आपलंस वाटत 
खुप दिवसांपासून मला असं स्वप्न पडतं
स्वप्नात येणार कोणीतरी मला ओळखिच वाटत
ओळखिच वाटणारे कुणीतरी कोण
जेव्हा असा विचार मनात माझ्या येतो
तेव्हा मात्र एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो
तो चेहरा पाहताच मन बावरुन जात कारण,
मनातल प्रेम ओठांवर येवु पाहतं