Login

दुरावा हवा

Duraava


ती ...अरुण काही दिवस आपल्या दोघांना एकमेकांच्या सहवासातून सुटका मिळावी असे वाटते..मला जर मीच बरोबर वाटत असेल तर मी ह्या दुराव्यातून खूप शिकेल, तुझी किंमत करायला शिकेल...मी माझी independent होईल या निमित्ताने....निदान एका गृहिणीची ओळख तरी बदलेल..ती गृहिणी निदान ,गृहिणी राहणार नाही, तिच्यावर कोणी हसणार तरी नाही... तिची ओळख करून देतांना तुला लाज तरी वाटणार नाही..

तो लगेच....तिचा हात धरून म्हणतो ,मी इतका ही independent नाही ग जितका मी स्वतःला समजत होतो...माझा मी बोलत नव्हतो.. तो माझा इगो बोलत होता...मला शिक्षा कर हवे तर पण मला त्रासात टाकून दूर जाऊ नकोस..... उठल्यापासून ते झोपेपर्यंत साथ देणारी तूच असतेस ,आणि तुझ्याशिवाय माझे पान ही हलत नाही हे मान्य आहे मला..पण म्हणून त्यासाठी दुरावा ही शिक्षा नाही होऊ शकत......

इतके म्हणून तो तिच्या समोर गुढगावर बसून माफी मागतो...ती इतका लीन होणारा नवरा प्रथमच पहात असते...
0