नहीं है उसके सर पर ताज,?
सबके दिलों ❤️पर करें वो राज।
हर सब्जी में जो देता साथ,
करते हम उस आलू ?की बात।
सबके दिलों ❤️पर करें वो राज।
हर सब्जी में जो देता साथ,
करते हम उस आलू ?की बात।
आज ची रेसिपी आहे "दमआलू"
सामग्री--मध्यम आकाराचे बटाटे अर्धा किलो.
टमाटर, कांदा, लसूण ,काश्मिरी लाल मिरची पेस्ट.अंदाजान तळण्याकरता तेल.मीठ
फोडणी करता हींग,जीर लवंग लाल मिरची.
बटाटे सोलून त्यांना फोक ने किंवा टूथपिकने भोके करावी
(इतके छोटे छोटे बटाटे सोलून काट्याने टोचून भोक करण्यातच इतका दम लागतो म्हणूनच दम आलू म्हणतात की काय असं वाटतं)
एका पॅनमध्ये तेल घेऊन बटाटे डीप फ्राय करावे नको असल्यास शॅलो फ्राय करावे नंतर दुसऱ्या पॅनमध्ये फोडणी करावी त्यात हिंग जीर, टमाटर लसूण मिरचीची पेस्ट आणि जिरं घालून मसाला परतून घ्यावा त्यातच सब्जी मसाला हळद मीठ घालून त्यात तळलेले बटाटे घालून झाकून मंद आचेवर शिजू द्यावे
पॅन मधून येणाऱ्या खमंग वासाने घरातली माणसं दम धरायला तयार होणार नाही. नंतर ग्रेव्ही जशी पातळ हवी त्यानुसार गरम पाणी घालावे.
बटाटे नीट शिजले की त्यातील अर्धे बटाटे काढून घ्यावे पेन मधल्या ग्रेव्हीला कोथिंबीर व बटरने गार्निश करावे.
*चीझी पोटेटो*

अर्धे काढलेले मसाला बटाटे दुसऱ्या पॅनमध्ये घालून त्यावर थोडे सोया सॉस टोमॅटो सॉस घालून परतून कोरडे करावे डिश मध्ये काढून ओरेगानो ,चिली फ्लेक्स, आणि किसलेलं चीज घालून चीझी पोटेटो डिश मध्ये सर्व करावे. सोबत एक एकटूथपिक ठेवावे .इतका वेळ दम धरलेली मग सुरू दम मारो दम.
----------------------------------------रेसिपी. प्रतिभा परांजपे