स्वप्न..

A Poem On Dreams..


पण माझ्या स्वप्नांच काय......?

तर "ती" कधी शब्दांमध्ये
हरवतात...
सुंदर रंगीन क्षितीजामध्ये
लुप्त होतात...
दरवळणाऱ्या सांजफुलात
मिटून जातात...
अन् ....
अन्...बावरलेला वारा होऊनी
तुझ्या स्वप्नांचा "मेघमल्हार"
गाऊन जातात....!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे