मनात आहे एक स्वप्न
मिळावी तुमची साथ
हाथी रहावा साथी जन्म
तुमचा माझ्या हातात हात
सुखदुःख विनते जाळी
दोन्ही विना जिवनाची पाटी कोरी
निस्वार्थ असावे प्रेम आपुले
विश्वासाने फुलणारे
एकमेकांची साथ असावी
मतभेदांना तिथे वाट नसाव
मनात आहे एक स्वप्न
मिळावी तुमची साथ
हाथी रहावा साती जन्म
तुमचा माझ्या हातात हात