do चा अर्थ मराठी do meaning in marathi
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : do
उच्चार pronunciation :
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. करणे,करा
2.उपजिविकेसाठी काम करणे
Meaning in Marathi
1. करणे,करा
2.उपजिविकेसाठी काम करणे
मराठीत व्याख्या :-
एखाद्या विशिष्ट व्यक्तीला , कुठलेही काम करण्यास्तव सूचना देण्यासाठी वापरला जाणारा शब्द.
एखाद्या विशिष्ट व्यक्तीला , कुठलेही काम करण्यास्तव सूचना देण्यासाठी वापरला जाणारा शब्द.
Meaning in Hindi
एक शब्द जिसका प्रयोग किसी व्यक्ति विशेष को कुछ करने का निर्देश देने के लिए किया जाता है।
एक शब्द जिसका प्रयोग किसी व्यक्ति विशेष को कुछ करने का निर्देश देने के लिए किया जाता है।
Definition in English :-
" A word used to instruct a particular person to do something. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
हे एक क्रियापद आहे जे क्रिया दर्शवण्यासाठी वापरल्या जाते. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विशिष्ट कामाविषयी सूचना करण्यासाठी हे वापरले जाते .जसे की तुम्ही हे काम करा किंवा तुम्ही हे करू नका यामध्ये करणे हा शब्द म्हणजेच डू.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging
1. Synonyms of do
2. Definition of do
3. Translation of do
4. Meaning of do
5. Translation of do
6. Opposite words of do
7. English to marathi of do
8. Marathi to english of do
9. Antonym of do
2. Definition of do
3. Translation of do
4. Meaning of do
5. Translation of do
6. Opposite words of do
7. English to marathi of do
8. Marathi to english of do
9. Antonym of do
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
प्रसंग:-
प्रसंग:-
तुला किती वेळा सांगून झाला आहे ,तू फक्त तुझं काम कर. बाकीची मंडळी त्यांच्या वाट्याला आलेली काम करेल ना मान्य आहे की तू आमच्या सोबत त्या वेळेपासून होतीस ,जेव्हा हे सगळं ऐश्वर्या संपत्ती काही नव्हती आणि तेव्हा तूच सगळं करायची, पण आता मात्र हे घर आणि इथला राबता मोठा झाला आहे शिवाय तुझं वयही वाढला आहे आणि तसंही तुला कामावर ठेवण्यामागे तू नोकर आहेस असा आमचा हेतू नव्हताच मुळे तू घरच्या लोकांची घरच्यासारखी काळजी घेतेस म्हणून... असो जा आता निवांत आराम कर.
उषाताई घरच्या सर्वात जुन्या मोलकरीण शीला मावशींना म्हणाल्या.
उषाताई घरच्या सर्वात जुन्या मोलकरीण शीला मावशींना म्हणाल्या.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा