दिवाळी नात्यांची... रोषणाई आनंदाची ( भाग 1 )

विजयरावांचे मन भूतकाळात गेले.अनेक मुली पाहिल्या लग्नासाठी पण विजयला एकही मुलगी आवडत नव्हती...घरचे सगळे वैतागले होते ' कोण अप्सरा येणार आहे याच्यासाठी स्वर्गातून ' असे टोमणे सतत ऐकावे लागत होते.विजयचे घराणे अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित होते त्यामुळे कुठलीही मुलगी नाही म्हणणे शक्यच नव्हते.पण विजयला त्याच्या मनासारखी मुलगी मिळतच नव्हती .एक दिवस दारावर साबण , तेल विकायला आलेली कल्याणी विजयच्या मनात भरली.तिची माहिती काढून त्याने लगेच घरी तसं सांगितलं..." अरे देवा ! काय हे विजू इतक्या मुलींमध्ये तुला हीच आवडावी का ? ना रंग , ना रूप आणि परिस्थीती तर किती हलाखीची तिच्या घरची.तिला सून करून घेतली तर जगात तोंड दाखवायला लाज वाटेल मला.हे शक्य नाही." पार्वतीबाईंनी निक्षून सांगितलं.

©® स्मित भोस्कर चिद्रवार

दिवाळी नात्यांची... रोषणाई आनंदाची ( भाग 1 )

" बघाना कसं वाटतंय ग हे डेकोरेशन? "

" ही लायटिंग काय भारी दिसतेय ना...? "

" सगळ्यांनी तयार व्हायला जा बरं पटकन..."

" ही साडी आणि गिफ्टस आवडतील ना प्रियाला ? "

" चकलीच्या डब्याच झाकण उघड कोणी टाकलं ? चकल्या मऊ पडल्या तर सगळे हसतील ना मला..."

दिवाळी आली होती आणि त्या निमित्त सगळी धांदल चालली होती विजयरावांच्या घरात .प्रियाला प्रिय असणारे तिचे सगळे जिवलग सारंग , श्रुती , अनघा , राज आणि मुख्य म्हणजे वत्सला बाई सगळे अगदी प्रियाला सुंदर सरप्राइज देण्यासाठी जीव तोडून मेहनत करत होते.कारणही तसंच होतं नुकतेच लग्न झालेल्या प्रियाचा पहिला दिवाळसण...!

विजयराव आपल्या दुखणाऱ्या पायाकडे दुर्लक्ष करून सगळं काही ठीक आहे की नाही याची खात्री करून घेत होते...

" अरे अजून थोडी फुलं घाला ना त्या माळेत..."

" लायटिंग जरा वर करा रे डाव्या बाजूची..."

" बागेला पाणी घालून येतो मी...जरा जरी कोमेजली दिसली तरी पीयुच्या जिवाचं पाणी होईल..."

" रसमलाई आणली ना रे ? कितीही पदार्थ असले तरीही आमच्या पीयुच मन रसमलाई शिवाय भरतच नाही..." पीयुच्या आठवणीत विजयरावांचे डोळे भरून आले...!

प्रियमने लगेच विजयरावांना सावरले..." बाबा अहो इतके हळवे का होताय...आता थोड्याच वेळात तुमची लाडकी पीयु तुमच्या जवळ असेल.तिचा पहिला दिवाळसण अगदी तुमच्या मनाप्रमाणे थाटात साजरा होणार आहे...मी निघतो आता आणि सगळ्यांना घेऊन येतो...चला तयार व्हा मस्त आणि एक सरप्राइज आहे तुमच्यासाठी..."

" जावई बापू...अहो खरच उपकार झाले तुमचे.किती करताय तुम्ही आमच्यासाठी...एक पोटचा मुलगाही करणार नाही इतकं केलंय तुम्ही माझ्यासाठी...माझी पीयू खरंच खूप भाग्याची ! कोणत्या शब्दात आभार मानू मी..." 

" बाबा , बस आता .डोळ्यात पाणी नाही ह येऊ द्यायचे.आणि मुलगा मानता ना मला मग ही उपकाराची भाषा करून परका करताय तुम्ही मला.चला आवरा पटकन मी दोन तासांत सगळ्यांना घेऊन येतो .धम्माल करूया ...! " विजयरावांचे बोलणे मध्येच तोडून त्यांना आपल्या लाघवी बोलण्याने आनंदी करत प्रियम चावी फिरवत निघून गेला.

विजयरावांचे मन भूतकाळात गेले.अनेक मुली पाहिल्या लग्नासाठी पण विजयला एकही मुलगी आवडत नव्हती...घरचे सगळे वैतागले होते ' कोण अप्सरा येणार आहे याच्यासाठी स्वर्गातून ' असे टोमणे सतत ऐकावे लागत होते.विजयचे घराणे अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित होते त्यामुळे कुठलीही मुलगी नाही म्हणणे शक्यच नव्हते.पण विजयला त्याच्या मनासारखी मुलगी मिळतच नव्हती .

एक दिवस दारावर साबण , तेल विकायला आलेली कल्याणी विजयच्या मनात भरली.तिची माहिती काढून त्याने लगेच घरी तसं सांगितलं...

" अरे देवा ! काय हे विजू इतक्या मुलींमध्ये तुला हीच आवडावी का ? ना रंग , ना रूप आणि परिस्थीती तर किती हलाखीची तिच्या घरची.तिला सून करून घेतली तर जगात तोंड दाखवायला लाज वाटेल मला.हे शक्य नाही." पार्वतीबाईंनी निक्षून सांगितलं.

विजयचा निर्णय पक्का होता . पण त्याचे घरचे आजिबात तयार नव्हते

" बघ ना कसं वाटतंय ग हे डेकोरेशन? "
" ही लायटिंग काय भारी दिसतेय ना...? "
" सगळ्यांनी तयार व्हायला जा बरं पटकन..."
" ही साडी आणि गिफ्टस आवडतील ना प्रियाला ? "
" चकलीच्या डब्याच झाकण उघड कोणी टाकलं ? चकल्या मऊ पडल्या तर सगळे हसतील ना मला..."
दिवाळी आली होती आणि त्या निमित्त सगळी धांदल चालली होती विजयरावांच्या घरात .प्रियाला प्रिय असणारे तिचे सगळे जिवलग सारंग , श्रुती , अनघा , राज आणि मुख्य म्हणजे वत्सला बाई सगळे अगदी प्रियाला सुंदर सरप्राइज देण्यासाठी जीव तोडून मेहनत करत होते.कारणही तसंच होतं नुकतेच लग्न झालेल्या प्रियाचा पहिला दिवाळसण...!
विजयराव आपल्या दुखणाऱ्या पायाकडे दुर्लक्ष करून सगळं काही ठीक आहे की नाही याची खात्री करून घेत होते...
" अरे अजून थोडी फुलं घाला ना त्या माळेत..."
" लायटिंग जरा वर करा रे डाव्या बाजूची..."
" बागेला पाणी घालून येतो मी...जरा जरी कोमेजली दिसली तरी पीयुच्या जिवाचं पाणी होईल..."
" रसमलाई आणली ना रे ? कितीही पदार्थ असले तरीही आमच्या पीयुच मन रसमलाई शिवाय भरतच नाही..." पीयुच्या आठवणीत विजयरावांचे डोळे भरून आले...!
प्रियमने लगेच विजयरावांना सावरले..." बाबा अहो इतके हळवे का होताय...आता थोड्याच वेळात तुमची लाडकी पीयु तुमच्या जवळ असेल.तिचा पहिला दिवाळसण अगदी तुमच्या मनाप्रमाणे थाटात साजरा होणार आहे...मी निघतो आता आणि सगळ्यांना घेऊन येतो...चला तयार व्हा मस्त आणि एक सरप्राइज आहे तुमच्यासाठी..."
" जावई बापू...अहो खरच उपकार झाले तुमचे.किती करताय तुम्ही आमच्यासाठी...एक पोटचा मुलगाही करणार नाही इतकं केलंय तुम्ही माझ्यासाठी...माझी पीयू खरंच खूप भाग्याची ! कोणत्या शब्दात आभार मानू मी..."
" बाबा , बस आता .डोळ्यात पाणी नाही ह येऊ द्यायचे.आणि मुलगा मानता ना मला मग ही उपकाराची भाषा करून परका करताय तुम्ही मला.चला आवरा पटकन मी दोन तासांत सगळ्यांना घेऊन येतो .धम्माल करूया ...! " विजयरावांचे बोलणे मध्येच तोडून त्यांना आपल्या लाघवी बोलण्याने आनंदी करत प्रियम चावी फिरवत निघून गेला.
विजयरावांचे मन भूतकाळात गेले.अनेक मुली पाहिल्या लग्नासाठी पण विजयला एकही मुलगी आवडत नव्हती...घरचे सगळे वैतागले होते \" कोण अप्सरा येणार आहे याच्यासाठी स्वर्गातून \" असे टोमणे सतत ऐकावे लागत होते.विजयचे घराणे अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित होते त्यामुळे कुठलीही मुलगी नाही म्हणणे शक्यच नव्हते.पण विजयला त्याच्या मनासारखी मुलगी मिळतच नव्हती .

विजयचा निर्णय पक्का होता . पण त्याचे घरचे आजिबात तयार नव्हते" बघ ना कसं वाटतंय ग हे डेकोरेशन? "

विजयचा निर्णय पक्का होता . पण त्याचे घरचे आजिबात तयार नव्हते .

ना कसं वाटतंय ग हे डेकोरेशन? "

🎭 Series Post

View all